गेल्या वर्षी असह्य ठरलेला उन्हाळा तुलनेत यावर्षी सौम्य राहील. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने बागायती पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली. ओसाड जमीन गवताने व्यापली. त्यामुळे यंदाचे तापमान काहिसे कमी राहील. ...
सोमवारी सायंकाळी अचानक साकोली शहरासह तालुक्यात वादळी पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी ६ वाजता पावसासोबत बोराच्या आकाराचा गारांचा वर्षाव झाला. वादळात ग्रामीण भागातील अनेक घरावरील टिनपत्रे उडाली आहेत. तर साकोली येथील शामराव बापु कापगते महाविद्यालयावरील ट ...
जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात यंदा गहू,हरभरा,वटाणा, धानासह इतर कडधान्य पिकांची ३५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे हे न ...
शहरासह जिल्ह्यातील इतर भागात सोमवारी (दि.२३) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली.त्यानंतर काही वेळात जोरदार गारपीटीला सुरूवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शहरवासीयांची तारांबळ उडाली होती.वादळामुळे काही दुकानांचे छत उडाले तर तब्बल अर्ध ...