संगमनेर तालुक्यातील पठार भागातील साकूर परिसरात शनिवारी (दि.२८ मार्च) सायंकाळी वादळी वाºयासह झालेल्या अवकाळी पावसामुळे घराची भिंत अंगावर पडून एक महिला ठार झाली. तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वादळी वार्यासह गारांच्या पावसाने तडाखा दिला. यात गहू, मका, कांदा आदींसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धा ...
जिल्ह्यात द्राक्षपंढरी म्हणून परिचित असलेल्या निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात झालेल्या जोरदार वादळाच्या तडाख्यासह अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपये डोळ्यांदेखत पाण्यात गेले आहेत. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच लॉकडाउन व संचारबंदीमुळे बाजारपेठा ठप्प झाल्याने शेतमालाचे भाव घसरलेले होते, बाजार समित्याही बंद झाल्यात तर खरेदीदार व्यापारीवर्गानेही लॉकडाउन केल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल ...