कारंजा बहिरम येथे जवळपास अर्धातास तुफान गारपीट झाली. गारांचा जवळपास सहा ते सात इंचाचा थर रस्त्यावर आणि घरातील अंगणात साचला होता. गारपीटमुळे अनेक झाडांवरील पानाचा खाली जमिनीवर सडाच पडला. अर्धातास गारांसह जवळपास तासभर पाऊस कोसळला. परिसरातील मोबाइलचे टॉ ...
कोंढा येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी ११.४५ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही परिसरात बोरीच्या आकाराच्या गारा पडल्या. कौलारु तसेच सिमेंटचे पत्र असलेल्या घराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील साकोली, पवनी ...
जिल्ह्यातील चंद्रपूर, गडचांदूर, कोरपना, बल्लारपूर, पळसगाव, तोहोगाव, आक्सापूर, गोंडपिपरी, ब्रह्मपुरी, पिंपळगाव, राजुरा, चिमूर, नेरी, नवरगाव परिसरात हा पाऊस पडला. राजुरा तालुक्यातील नदी पट्टयात रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आलेल्या पाऊस आणि वादळाने ...
देसाईगंज तालुक्यात इटियाडोह धरणाचे पाणी येते. तसेच गाढवी नदी, विहीर, बोअरवेलच्या माध्यमातून ४ हजार २६ हेक्टरवर यावर्षी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. शिवराजपूर, उसेगाव, फरीझरी परिसरातही २२० हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. धानपीक कापणीयोग्य ...
रस्ते बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांचा मोक्रूावर पत्ता नसल्याने ग्रामस्थांचा रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू होता. तर येथील मुस्लिम कब्रस्थानच्या नव्यानेच बांधण्यात आलेल्या सुरक्षा भिंतीवर अजस्त्र चिंचेचे झाड पडल्याने सुरक्षा भिंत क्षतिग्रस्त झाली ...