बागलाण तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यात वादळी पावसामुळे मक्याचे उभे पीक भुईसपाट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमदार दिलीप बोरसे यांनी शुक्रवारी (दि. १४) नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पिकांच्या पंचानाम्यांची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे ...
वटार परिसरातील गावांसाठी जलदूत असलेली हत्ती नदी दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, बळीराजा सुखावला आहे. हत्ती नदीचे जलपूजन मच्ंिछद्र्र खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेखर खैरनार, हरिष खैरनार, चेतन गांगुर्डे, जगद ...
इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाचे आगमन जरी उशिराने झाले असले तरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. ...
इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावली. त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची जोरदार तयारी करत भाताच्या इंद्रायणी, आठ चोवीस, गरे, हळे, पूनम, सोनम, रूपाली, एक हजार आठ अशा नामवंत भाताच्या ...
सिन्नर : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बोरखिंड व कोनांबे ही दोन्ही धरणे गुरुवारी तुडुंब भरून वाहू लागली आहेत. बोरखिंड व कोनांबे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने ते ओव्हरफ्लो झ ...
इगतपुरीच्या पूर्वभागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बु., जानोरी, कुºहेगाव, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, पाडळी देशमुख आदी ठिकाणी दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने येथील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांनी समाधा ...