खर्डे परिसरात वादळामुळे पिकांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:29 PM2020-08-14T22:29:26+5:302020-08-15T00:26:11+5:30

खर्डे व परिसरात वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे मका, बाजरी पीक भुईसपाट झाल्याने नुकसान झाले आहे.

Extreme damage to crops due to storms in Kharde area | खर्डे परिसरात वादळामुळे पिकांचे अतोनात नुकसान

खर्डे येथे वादळी वार्यामुळे जमीनदोस्त झालेली मका व बाजरी पीक.

googlenewsNext

खर्डे : तालुक्यातील खर्डे व परिसरात वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे मका, बाजरी पीक भुईसपाट झाल्याने नुकसान झाले आहे. खर्डे व परिसरातील मुलूखवाडी, वार्शी, शेरी, हनुमंतपाडा, कणकापूर परिसरात गुरु वारी रात्री झालेल्या वादळी पावसात मका व बाजरी ही उभी पिके भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे.

Web Title: Extreme damage to crops due to storms in Kharde area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.