जिल्ह्यात शुक्र वारी दुपारी १२ वाजतापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सकाळी या धरणाचे १२ दरवाजे ०.९० मीटरने उघडण्यात आले होते. तर या तालुक्यातील क ...
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आणि घरोघरी श्रीगणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी झाली आहे. यंदा गणेशोत्सवावर कोरोना आणि पावसाचे सावट असले तरी भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसून येत नाही. बाप्पांच्या स्वागतासाठी घरांची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, आरास ...
कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात झालेल्या वादळी वाºयासह मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आमदार नितीन पवार यांनी पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई देण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या. ...
मे महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने बागलाण तालुक्यात पन्नासहून अधिक जनावरे मृत्युमुखी पडली होती. नुकसान झालेल्या पशुपालकांना पहिल्या टप्प्यातील दोन लाख ६४ हजार रु पयांचे अनुदान प्राप्त झाले असून, धनादेशाचे वाटप आमदार दिलीप बोरसे यांच् ...
त्र्यंबकेश्वर : आश्लेषाच्या उत्तरार्धात व मघा नक्षत्राच्या पूर्वार्धात म्हणजे जवळपास १५ दिवसांपासून त्र्यंबक तालुका परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. ...
मागील सात, आठ दिवसापासून जिल्ह्यात कुठे रिपरिप तर कुठे दमदार पाऊस होत आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले मूग व उदीडाचे पीक वाया गेले आहे़ ...
मागील वर्षी जून, जुलै व आॅगस्ट असे तीन महिने पावसाने हुलकावणी दिल्याने नांदेड शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता़ ...