दमदार मोसमी पावसाने अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी लघु प्रकल्प शुक्रवारी दुपारनंतर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. यामुळे या धरणाखालील कोटमारा धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. ...
जायकवाडी प्रकल्प क्षेत्रात मागील वर्षी २१ ऑगस्टपर्यंत केवळ १५४ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा याच तारखेपर्यंत ६२७ मि.मी. पावसाची नोंद असून इतर प्रकल्प क्षेत्रातही असाच जोरदार पाऊस झाला आहे. ...
जिल्ह्यात गुरूवारी दुपारी पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस बरसत होता. शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाची हजेरी कायम होती. आभाळ कोसळल्याचा भास व्हावा, असा सारखा पाऊस कोसळल्याने जनजीवन ठप्प झाले. साकोली तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका ब ...
पर्लकोटा नदीला यावर्षी दुसऱ्यांदा पुराचा फटका बसला. गुरूवारपासून पुराचे पाणी सतत वाढतच आहे. हे पाणी गावात शिरल्यामुळे भामरागड नागरवासीयांची व प्रशासनाचा चिंता वाढली आहे. शुक्रवारी भामरागडला बेटाचे स्वरूप आले. नगरातील बाजारपेठेतील दुकानांसह आंबेडकर नग ...
मागील काही दिवसांपासून सूर्य नारायणाचे दर्शनसुद्धा झाले नाही. ढगाळी वातावरणामुळे पिकांवर परिणाम पडत असल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली जात आहे. अनेक गावांमध्ये अतिपावसामुळे शेतकऱ्या ...
धरणाचे गेट उघडल्याने वाघनदीला पूर आला असून अनेक मार्ग अवरुद्ध झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सालेकसा-साखरीटोला मार्गावर तिरखेडी नजीक पुलावरुन पाणी वाहत असल्याने या तालुक्यातील २ क्षेत्राचा संपर्क तुटला आहे. तर कुआढास नाल्यावर सालेकसा, नानव्हा दरम्या ...