आरदाळ (ता.आजरा) येथील सुमन जोशी या विधवा महिलेच्या घराचे छप्पर अचानक आलेल्या वादळी वा-याने उडून गेले. याबाबतचे वृत लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. हे वाचून या कुटूंबाला मदतीचा हात पुढे आला आहे. ...
यंदा सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ जूनपर्यंत मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार आहे. राज्यात आणखी तीन दिवस उष्णता कायम राहणार आहे, अशी माहिती राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ग्रामिण कृषी मौसम सेवा सल्ला विभागाचे सहय ...
सध्या कोरोना लॉकडाउनमुळे आधीच त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर असताना त्यांच्या राहत्या घराचे छप्परच गेल्याने त्यांच्यापुढे पुन्हा छप्पर कसे घालायचे त्यासाठी येणारा खर्च कसा करायचा हा खुप मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या कुटुंबाला मदतीचा हात देऊन त्या ...
अँगल व पत्र्यासह पाळणा तब्बल चारशे फूट अंतरावर जाऊन पडला. पाळणा पत्र्याखाली दबली गेल्याने नंदिनी गंभीर जखमी झाली होती. घरच्यांनी धावत जाऊन तिला उचलून घेतले व तात्काळ तासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले होते. ...
विलवडे या कृषीप्रधान गावाला वादळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गावात विविध पिकांचे या वादळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणेने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आह ...