गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र संततधार पावसामुळे सोयाबीन पिकावर रोगराईने पीक खराब झाले आहे. पिकांवर आलेल्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी शेतकरी निरनिराळ्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. पण, पावसात औषधांची केलेली फवारणी धुवून निघत असल्याने शेतकरी चिं ...
नाशिक: पावसामुळे वीजपुरवठा खंडीत होत असल्याच्या पुर्वानुभवानुसार नाशिककरांनी शुक्रवारी झालेल्या पावसातही वीजेचा लपंडाव अनुभवला. जोरदार पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्याचे मान्य केले तरी इतर दिवशीही सातत्याने विस्कळीत वीजपुरवठा नित्याचीच बाब झाली आहे. ...
वाडीवºहे : पांढराटाका या रोगाने भात उत्पादक हवालिदल झाले असून त्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणवर नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इगतपुरीचे कृषी पर्यवेक्षक सी.पी. आकोले, सहाय्यक व्ही.एम होंडे यांनी प्रादुर्भाव झालेल्या भात शेतावर येऊन शेतकऱ्यांनी कोणत ...
शेतकऱ्यांसाठी नगदी पीक म्हणून समजले जाणारे मूग, भुईमूग, उडीद या पिकांची पावसामुळे नासाडी झाली असून परिसरातील शेतकऱ्यांचे अंदाजे चार कोटींचे नुकसान झाले आहे. ...
दिंडोरी : तालुक्यातील शिंदवड येथे गुरूवारी (दि.१) दुपारी तीन वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...
दिंडोरी तालुक्यातील खेडगाव शिंदवड व गोंडेगाव येथे दुपारी दोन वाजता रिमझिम असा पाऊस सुरु झाला उन पाऊस असा पावसाचा खेळ सुरु होता परंतु अचानक तीन वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि काही क्षणातच गावातील नाल्याला पुर परिस्थिति निर्माण झाल्याने शिंदवड ...
यावर्षी ७ जूनला पावसाने हजेरी लावली. मध्यंतरी पावसाने दडी मारली आणि आता काढणीच्या हंगामाला पावसाने पुन्हा मुसंडी मारली. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्यंतरीच्या काळात २९ टक्के उणे पाऊस जिल्ह्यात असल्याचा अंदाज हवामान खात्याने नोंदविला होता. ...