अकोले तालुक्यातील मुळा खो-यातील आंबित लघु पाटबंधारे तलाव मंगळवारी पहाटे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. त्यामुळे १५० क्युसेकने पाणी मुळा नदीपात्रात झेपावले आहे. ...
सद्यस्थितीत गोवा, कोकण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूतील काही भागात मान्सून सक्रिय झाला आहे. नागपुरात पाऊस येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागू शकतात. ...
येवला शहरासह ग्रामीण भागात निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळाने उच्चदाब वाहिनीचे २९ खांब व लघुदाब वाहिनीचे ८७ खांब आणि २० रोहित्र नादुरु स्त झाले. सुमारे ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठाही खंडित झाला होता. ...
जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस दाखल झाला असून शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे सारे काही ठप्प झालेले असताना सोमवारपासूनच सर्व दुकाने खुली करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे पावसासोबतच बाजारात विविध रंगी छत्र्या, रेनकोट या पावसाळी वस्तूंनी बाज ...
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. मात्र, काही ठिकाणी अधूनमधून पावसाची नुसतीच भुरभुर होती. मान्सून गतीने महाराष्ट्राकडे आगेकूच करू लागल्याने वातावरणात काहीसा बदल जाणवत आहे. ...