rain, koynanagr, mahabaleshwar, sataranews सातारा जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरूच असून शुक्रवारी काहीसा जोर कमी झाला होता. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला ८ आणि महाबळेश्वरला अवघ्या १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर आवक कमी झाल्याने कोय ...