चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे लिंबाच्या झाडावर वीज कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 04:03 PM2020-10-16T16:03:25+5:302020-10-16T16:03:38+5:30

सायगाव येथे लिंबाच्या झाडावर वीज कोसळली.

Lightning struck a lemon tree at Saigaon in Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे लिंबाच्या झाडावर वीज कोसळली

चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे लिंबाच्या झाडावर वीज कोसळली

googlenewsNext

सायगाव, ता.चाळीसगाव : येथे लिंबाच्या झाडावर वीज कोसळली. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.
गुरुवारी सायंकाळी पाचपासून रिमझिम पाऊसाला सुरूवात झाली. कपाशी वेचणारे मजूर घरी पोहोचले आणि सायंकाळी ६ ते ६ .२५ वाजेदरम्यान वीज कोसळली. ही वीज लिंबाच्या झाडावर कोसळली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. ही घटना सायगाव ते देशमुखवाडी रस्त्यावर बाबूलाल नामदेव माळी यांच्या बांधावर असलेल्या शेतात घडली.

Web Title: Lightning struck a lemon tree at Saigaon in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.