सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ठाणगाव, विंचुरदळवी व पांढुर्ली परिसरातील शेतकऱ्यांच्या कांदा, बटाट्यासह द्राक्षबागांचे नुकसान झाले. तालुक्यातील विंचुरीदळवी, पांढुर्ली व ठाणगाव परिसरात गुरुवारी संध्याक ...
गुरुवारी दुपारी अचानक काळेकुट्ट ढग दाटून आले. विजांच्या कडकडाटात अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर १० ते १५ मिनिटापर्यंत बोराच्या आकाराचे एवढ्या गारांचा सडा कोसळू लागला. वन उद्यान, पांढरी, रेंजर कॉलेज व जंगलात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. ...
दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे चांगलीच धांदल उडाली. पावसामुळे दुकानदारांचे नुकसान झाले. मागील वर्षी कोरोनाचे सावट येण्याआधीच कोरचीची मंडई जोरदार भरली होती. यावर्षीसुद्धा सकाळपासूनच गर्दी जमण्यास सुरुवात झाली हाेती. तेवढ्यात पावसाला ...
मंगळवारपासून जिल्ह्यात वातावरणात बदल हाेवून ढगाळ वातावरण निर्माण झाले. मंगळवारी रात्री जिल्ह्याच्या काही भागांत तर बुधवारी सकाळी भंडारा शहरासह तालुक्यात पाऊस बरसला. बुधवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह भंडारा शहरात तब्बल अर्धा ...
जिल्ह्यात एक लाख ८६ हजार हेक्टरवर यावर्षी रबीची पेरणी झाली. यातील हरभराचे पीक काढणीला आले आहे. काढणीच्या सुमारासच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे हरभरा पिकाचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे काढणीला आलेला गहू वादळ वाऱ्यामु ...