Rain Sindhudurg : पाडलोस येथील तिलारी कालव्याच्या दुतर्फा असलेले मातीचे ढिगारे कोसळून शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. पावसाळ्यापूर्वी अधिकाऱ्यांनी शेताच्या बाजूने संरक्षक भिंत घालून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्याला अधिकाऱ्यांनीच मूठमाती देण्या ...
Rain SIndhudurg : बांदा परिसराला गेले काही दिवस संततधार पावसाने झोडपून काढले आहे. बुधवारी सकाळीच तेरेखोल नदीचे पाणी बांदा आळवाडी येथील मच्छीमार्केटमध्ये घुसले. काही घरांमध्ये व दुकानांमध्ये सकाळीच पुराचे पाणी घुसल्यामुळे येथील व्यापाऱ्यांची एकच तारां ...
Rain Satara : सैदापूर हद्दीत असणारा कराड-विटा रस्ता हा मागील काही वर्षांत पावसाळ्यात खूप अडचणीचा ठरत आहे. पावसाळ्यात याठिकाणी पाणी भरते आणि रहिवाशांना आणि दुकानदारांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागतो. पूर्वी पावसाळ्याच्या शेवटी येथे पाणी साठत होते. ...
Rain Kolhapur : शिरोळ तालुक्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णेसह, पंचगंगा, वारणा, दुधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीवरील शिरोळ बंधारा व कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे. परिणामी या मार्गावर ...
Rain Sangli : सांगली जिल्ह्यात बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळपर्यंत सर्वत्र धूवाँधार पाऊस झाला. चोवीस तासातील आकडेवारीनुसार इस्लामपूर आणि सांगली परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेकठिकाणच्या नद्या, नाल्यांमधील पाणीपातळी वाढल ...
Rain Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून बुधवारी रात्रीपासून धो-धो सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. तर कोयना धरणात दिवसांत जवळपास ३ टीएमसी पाणीसाठा वाढला. त्याचबरोबर साताऱ्यातही गुरुवारी दिवसभर जोर ...
Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 65.79 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन विमोचकातून 841 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...