Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाची रिपरिप कायम राहिली. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असून पंचगंगा नदीची पातळी २४ फुटापर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यातील बारा बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे. ...
Rain Chiplun Ratnagiri : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात ४८ वर्षीय प्रौढाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. मंगळवारी दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला. या घटनेची पोलीस स्थानक ...
Rain Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 109.82 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1696.31 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ...
Rajapur flood Ratnagiri : पावसाची संततधार सुरूच असल्याने राजापूर तालुक्यातील अर्जुना व कोदवली नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी पुराचे पाणी राजापूर शहरात शिरले होते. शहरातील मुख्य चौकाला पाण्याचा वेढा पडला होता. ...