लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

पालिका आणि रेल्वेत समन्वय आवश्यक; ‘आपत्ती व्यवस्थापन’च्या अध्यक्षांची सूचना - Marathi News | in mumbai coordination between municipalities and railways required chairman notice of disaster management | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका आणि रेल्वेत समन्वय आवश्यक; ‘आपत्ती व्यवस्थापन’च्या अध्यक्षांची सूचना

मुसळधार पावसाने सोमवारी मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली आणि बऱ्याच ठिकाणी पाणी साचले. ...

कमी चर्चा, पण रेल्वेच्या 'या' शेअरला लागलं अपर सर्किट; रिटर्नच्या बाबतीत RVNL, IRFC ला टाकलं मागे - Marathi News | Oriental Rail Infrastructure Ltd shares in focus Railway stock hit the upper circuit beats RVNL IRFC in terms of returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमी चर्चा, पण रेल्वेच्या 'या' शेअरला लागलं अपर सर्किट; रिटर्नच्या बाबतीत RVNL, IRFC ला टाकलं मागे

Oriental Rail Infrastructure Ltd Stock: गेल्या काही दिवसांपासून रेल्वे कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये आहे. शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरू असतानाही या शेअर्सनं गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. ...

चार जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचा मंगळूर गाडीसाठी जोहार; कर्नाटक, केरळमधील व्यापाऱ्यांचे खासदारांना पत्र - Marathi News | Demand of railway passengers for Mangalore train from Satara, Kolhapur, Sangli, Belgaon district, A letter from traders in Karnataka, Kerala to MPs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चार जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचा मंगळूर गाडीसाठी जोहार; कर्नाटक, केरळमधील व्यापाऱ्यांचे खासदारांना पत्र

पंधरा वर्षापूर्वी मिरज-मंगळूर जुनी महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली ...

नवीन ऑर्डर मिळताच रॉकेट बनला 'हा' रेल्वे शेअर, ४ वर्षांत २९००% वधारला; मिळताहेत मोठ्या ऑर्डर - Marathi News | Rail Vikas Nigam Limited Railway share rockets as new orders lined up 2900 percent in 4 years Big orders are getting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन ऑर्डर मिळताच रॉकेट बनला 'हा' रेल्वे शेअर, ४ वर्षांत २९००% वधारला; मिळताहेत मोठ्या ऑर्डर

Rail Vikas Nigam Limited Share Price: बुधवारी मुंबई शेअर बाजारात कामकाजादरम्यान रेल्वे कंपनीचा शेअर ९ टक्क्यांनी वधारून ५९८ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ २ नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे झाली आहे. पाहा कोणता आहे हा शेअर. ...

रेल्वेत चढताना तोल जाऊन कल्याणच्या प्रवाशाचा मृत्यू - Marathi News | A passenger from Kalyan died after falling while boarding the train | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रेल्वेत चढताना तोल जाऊन कल्याणच्या प्रवाशाचा मृत्यू

शेख हे कल्याणचे रहिवासी होते. व्यवसायाने ते वास्तूविशारद होते. ...

आता मरीन लाईन्स नव्हे 'मुंबादेवी', सात रेल्वे स्टेशनची नावे बदलणार, विधान परिषदेत ठराव मंजूर - Marathi News | Legislative council approves resolution to change names of seven railway stations in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मरीन लाईन्स नव्हे 'मुंबादेवी', सात रेल्वे स्टेशनची नावे बदलणार, विधान परिषदेत ठराव मंजूर

मुंबईतील सात रेल्वे स्टेशनची नावे बदलण्यासंदर्भात प्रस्ताव मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत मांडला. ...

IRFC च्या शेअर्सनं वर्षभरात दिलाय ६ पट रिटर्न, घेण्यापूर्वी वाचा ही बातमी - Marathi News | Shares of IRFC have given 6 times return in a year read this news before buying know in dept analysis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IRFC च्या शेअर्सनं वर्षभरात दिलाय ६ पट रिटर्न, घेण्यापूर्वी वाचा ही बातमी

IRFC share price: इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना सहा पट परतावा दिला आहे. पुढे कशी असेल स्थिती काय म्हणतायत आकडे? ...

मुसळधार पावसाने रुळावर पाणी, अनेक रेल्वेगाड्यांना 'रेड सिग्नल'; प्रवाशांची मोठी गैरसोय - Marathi News | Water on track due to heavy rain, 'red signal' for many trains; Great inconvenience to passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुसळधार पावसाने रुळावर पाणी, अनेक रेल्वेगाड्यांना 'रेड सिग्नल'; प्रवाशांची मोठी गैरसोय

गेले दोन दिवस राज्याच्या अनेक भागात जोरदार अतिवृष्टी झाली ...