लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

धावत्या लोकलमधून पडला, जवान धावले म्हणून वाचला जीव, अंधेरी स्थानकावरील व्हिडीओ - Marathi News | He fell from a running local train, his life was saved because the soldier ran, video from Andheri station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धावत्या लोकलमधून पडला, जवान धावले म्हणून वाचला जीव, अंधेरी स्थानकावरील व्हिडीओ

मुंबईतील रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेन पकडताना एका व्यक्ती पडला. महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवान धावले म्हणून त्याचा जीव वाचला.  ...

फिरत्या चाकांवरील संमेलनात रंगताहेत कथा, कवितांची मैफल - Marathi News | A concert of colorful stories and poems at the gathering on spinning wheels | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फिरत्या चाकांवरील संमेलनात रंगताहेत कथा, कवितांची मैफल

महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये सुरू असलेल्या मराठी साहित्ययात्री संमेलनात साहित्य रसिक आणि साहित्यिकांची मांदियाळी जमली ...

संमेलनासाठी १२०० साहित्यिक दिल्लीला रवाना; उदय सामंतांनी विशेष रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा - Marathi News | 1200 literary figures leave for Delhi for conference; Uday Samanta gives green signal for special train | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संमेलनासाठी १२०० साहित्यिक दिल्लीला रवाना; उदय सामंतांनी विशेष रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा

रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव दिले असून, बोग्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची नावे दिली आहेत ...

नांदेड येथील पिटलाईन विस्तारीकरणामुळे काही रेल्वेगाड्या रद्द - Marathi News | Some trains cancelled due to pit line expansion at Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड येथील पिटलाईन विस्तारीकरणामुळे काही रेल्वेगाड्या रद्द

या गाड्या जवळपास १५ दिवसांसाठी रद्द करण्यात येत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. ...

New Delhi Stampede : "माझ्या मुलीला अधिकारी बनवण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं"; मजुराची काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | new delhi railway station stamped cry after listening story of deceased riya father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या मुलीला अधिकारी बनवण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं"; मजुराची काळजात चर्र करणारी घटना

New Delhi Stampede: रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ४ मुलांचाही समावेश होता. यामध्ये ७ वर्षांच्या रियाचाही मृत्यू झाला. ...

ब्लॅक कोट, आयकार्ड, पेन-डायरी... रेल्वे स्टेशनवर तिकिट तपासणाऱ्या खोट्या टीटीईचा पर्दाफाश - Marathi News | fake woman tte arrested at lucknow charbagh railway station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्लॅक कोट, आयकार्ड, पेन-डायरी... रेल्वे स्टेशनवर तिकिट तपासणाऱ्या खोट्या टीटीईचा पर्दाफाश

रेल्वे स्टेशनवर एका खोट्या महिला टीटीईला पकडण्यात आलं आहे. ती टीटीईचा गणवेश घालून, गळ्यात आयकार्ड आणि हातात पेन-पेपर घेऊन प्रवाशांचं तिकिट तपासत होती. ...

पावसाळ्यात रेल्वे ठप्प होऊ देऊ नका ! - Marathi News | Don't let the railways get stuck during the monsoon! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात रेल्वे ठप्प होऊ देऊ नका !

पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठक महापालिका मुख्यालयात मंगळवारी पार पडली. त्यावेळी गगराणी बोलत होते. मुंबईत जोरदार पाऊस झाल्यास सखल भागांमध्ये, रेल्वे रुळांवर पाणी  साचते. ...

भयंकर! गर्दीमुळे ट्रेनमध्ये चढू न शकलेल्या प्रवाशांनी संपूर्ण क्रांती एक्सप्रेसची केली तोडफोड - Marathi News | arrah passengers who could not board train due to crowd vandalised sampoorna kranti express glass of ac coach broken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! गर्दीमुळे ट्रेनमध्ये चढू न शकलेल्या प्रवाशांनी संपूर्ण क्रांती एक्सप्रेसची केली तोडफोड

महाकुंभमेळ्यामुळे बिहारमधील अनेक स्थानकांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. ...