लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

रेल्वे प्रवासात महिलांच्या मदतीसाठी 'मेरी सहेली टीम', जाणून घ्या 139 नंबरवरून काय मदत मिळते? - Marathi News | meri saheli team helpful for women in railway journey know what help from 139 helpline number | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवासात महिलांच्या मदतीसाठी 'मेरी सहेली टीम', जाणून घ्या 139 नंबरवरून काय मदत मिळते?

Railway : रेल्वेत एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांवर आरपीएफची 'मेरी सहेली टीम' लक्ष ठेवते. विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही महिलांशी संपर्क साधला जातो. ...

अग्नीवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांचा रेल्वे कर्मचाऱ्यांनी केला खिसा रिकामा - Marathi News | The pockets of the youth who came for the recruitment of firemen were emptied by the railway employees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अग्नीवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांचा रेल्वे कर्मचाऱ्यांनी केला खिसा रिकामा

यासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून थेट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दाद मागण्यात आली आहे. ...

Matheran: मिनी ट्रेन लवकरच रुळावर, तीन वर्षांपूर्वी अतिवृष्टीत या मार्गाचे अतोनात झाले होते नुकसान - Marathi News | Matheran: Mini train soon on track, three years ago the track was badly damaged in heavy rains | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मिनी ट्रेन लवकरच रुळावर, तीन वर्षांपूर्वी अतिवृष्टीत या मार्गाचे अतोनात झाले होते नुकसान

Matheran: ...

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! ऐन गणेशोत्सवात मुंबई मेल, आझाद हिंद एक्स्प्रेससह 'या' २२ गाड्या रद्द - Marathi News | 22 trains along with Mumbai Mail, Azad Hind Express cancelled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! ऐन गणेशोत्सवात मुंबई मेल, आझाद हिंद एक्स्प्रेससह 'या' २२ गाड्या रद्द

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातून जाणाऱ्या हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेससह २४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...

सणासुदीच्या काळातही रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांना दहा दिवस मनस्ताप ! - Marathi News | Trains are canceled even during the festive season, passengers suffer for ten days! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सणासुदीच्या काळातही रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांना दहा दिवस मनस्ताप !

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपुर विभागातंर्गत थर्ड लाईनचे काम राजनांदगाव ते बोरतलावपर्यंत पूर्ण झाले आहे.सणासुदीच्या काळातही रेल्वे गाड्या रद्द, प्रवाशांना दहा दिवस मनस्ताप ! ...

मुंबई अलर्ट! १३ धोकादायक पुलांवर जास्तवेळ न थांबण्याची सूचना व आवाहन - Marathi News | Mumbai Alert; 13 Warning and appeal not to stop for long on dangerous bridges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई अलर्ट! १३ धोकादायक पुलांवर जास्तवेळ न थांबण्याची सूचना व आवाहन

१३ धोकादायक पुलांमध्ये मध्य रेल्वेवरील ४, तर पश्चिम रेल्वेवरील ९ पुलांचा समावेश ...

मुंबईतील मध्य रेल्वेच्या स्थानकांवर लवकरच १७ मेघदूत मशिन्स - Marathi News | 17 Meghdoot machines at Central Railway stations soon in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील मध्य रेल्वेच्या स्थानकांवर लवकरच १७ मेघदूत मशिन्स

विशेष म्हणजे, या १७ मशिन्समधून हवेतून पाण्याची निर्मिती होऊन पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे ...

लेकुरवाळी पुन्हा रुळावर, भुसावळ-वर्धा पॅसेंजर १६ सप्टेंबरपासून धावणार - Marathi News | Bhusawal-Wardha passenger will run again from September 16 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लेकुरवाळी पुन्हा रुळावर, भुसावळ-वर्धा पॅसेंजर १६ सप्टेंबरपासून धावणार

पहिल्या लॉकडाऊन काळात बंद झालेली पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ...