आपण जेव्हा रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाता, तेव्हा तेथे रेल्वे लाईनला समांतर असलेला एक पिवळ्या रंगाचा पट्टा आपण पाहिला असेल. काही प्लॅटफॉर्मवर हा पिवळ्या रंगाचा पट्टा रंगाने तयार केलेला असतो, तर काही रेल्वे प्लॅटफॉर्मवर हा पट्टा ...
ही रेल्वे अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांना पुण्यासाठी आणखी एक रेल्वे मिळाली असून, त्याचा फायदा पुणे येथे शिक्षणासाठी व नोकरीनिमित्त जाणाऱ्यांना होणार आहे. ...
या गाडीचा प्रवास लांबचा असून प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासन ही गाडी नियमित करणार आहे. अन्यथा गाडीचे नियोजन रद्द होवू शकते. ...
स्टेशनवर केबल टाकण्याचे काम सुरू : फेब्रुवारीपर्यंत जालन्यापर्यंत विद्युतीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य औरंगाबाद : मनमाड (अंकाई) ते परभणी लोहमार्गाच्या ... ...