लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

पुणे-अमरावती एक्स्प्रेस पुन्हा सुरु झाल्याने प्रवाशांची झाली सोय - Marathi News | Pune-Amravati Express brings convenience to passengers | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुणे-अमरावती एक्स्प्रेस पुन्हा सुरु झाल्याने प्रवाशांची झाली सोय

गेल्या 33 महिन्यापासून बंद असलेली पुणे -अमरावती, अमरावती- पुणे  एक्स्प्रेस रेल्वे गाडी पूर्ववत  ...

इस्लामपूरही येणार रेल्वेच्या नकाशावर, लवकरच सर्वेक्षण; मात्र बागायतदार शेतकऱ्यांमध्ये भिती - Marathi News | Central Government's proposal to connect Islampur by rail through Gati Shakti Yojana | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपूरही येणार रेल्वेच्या नकाशावर, लवकरच सर्वेक्षण; मात्र बागायतदार शेतकऱ्यांमध्ये भिती

गतिशक्ती योजनेतून इस्लामपूरला लोहमार्गाने जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव ...

फक्त 5 रुपये जास्त कमावणे पडले चांगलेच महागात, कंत्राटदाराला 1 लाखाचा दंड! - Marathi News | irctc vendor had to pay rs 1 lakh fine for overcharging rs 5 on mrp of water bottle in train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फक्त 5 रुपये जास्त कमावणे पडले चांगलेच महागात, कंत्राटदाराला 1 लाखाचा दंड!

गुरुवारी शिवम भट्ट नावाच्या प्रवाशाने ट्विटरवर 5 रुपये अधिक आकारण्याचा व्हिडिओ शेअर केला होता, त्यानंतर कंत्राटदारावर ही कारवाई करण्यात आली आहे. ...

ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसला अपघात... दोन डब्यांची मोडतोड, एका डब्याला आग,रेल्वे अपघाताची अजनी यार्डात मॉकड्रिल - Marathi News | Accident to Dnyaneswari Express... two coaches wrecked, one coach caught fire, | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसला अपघात... दोन डब्यांची मोडतोड, एका डब्याला आग,रेल्वे अपघाताची अजनी यार्डात मॉकड्रिल

ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसला कथित अपघात होऊन दोन डब्यांची मोडतोड झाली. त्यामुळे एका डब्याला आग लागून एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर १८ प्रवासी जखमी झाले. ...

इंधन चोरांकडून रेल्वे इंजिन टार्गेट; दुचाकीतून चोरावे इतक्या सहज १,४०० लीटर डिझेल चोरले - Marathi News | Railway Engines Targeted by Fuel Thieves; They stole 1,400 liters of diesel so easily from a two-wheeler | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इंधन चोरांकडून रेल्वे इंजिन टार्गेट; दुचाकीतून चोरावे इतक्या सहज १,४०० लीटर डिझेल चोरले

दुचाकीतून चोरावे, असे सहज चोरले रेल्वे इंजिनमधून डिझेल ...

IRCTC Stake Sell : सरकार मल्टीबॅगर स्टॉक IRCTC मधील ऑफर फॉल सेलद्वारे विकणार 5 टक्के हिस्सेदारी - Marathi News | government to sell 5 percent stake in irctc via ofs at 7 percent discount on wednesday closing price of 735 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकार मल्टीबॅगर स्टॉक IRCTC मधील ऑफर फॉल सेलद्वारे विकणार 5 टक्के हिस्सेदारी

IRCTC Stake Sell :सरकारने IRCTC चे शेअर्स विकण्यासाठी 680 रुपये प्रति शेअर फ्लोअर प्राईस निश्चित केली आहे. ...

55 वर्षे शौचालयाशिवाय धावत राहिली भारतीय रेल्वे, 'या' एका तक्रारीनंतर सुरू झाली टॉयलेची व्यवस्था - Marathi News | Indian Railways ran without toilet for 55 years know about the interesting facts when did toilet facility started in indian railways | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :55 वर्षे शौचालयाशिवाय धावत राहिली भारतीय रेल्वे, 'या' एका तक्रारीनंतर सुरू झाली टॉयलेची व्यवस्था

अतिशय रंजक आहे, भारतीय रेल्वेत शौचालय सुरू होण्यामागची स्टोरी...! ...

Railways Facts : जग चंद्रावर पोहोचले, पण 'या' देशांमध्ये आजपर्यंत ट्रेन धावली नाही - Marathi News | Railways Facts : The world reached the moon, but no train ran in 'these' countries till date | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जग चंद्रावर पोहोचले, पण 'या' देशांमध्ये आजपर्यंत ट्रेन धावली नाही

Railways Facts : जगामध्ये आजही असे काही देश आहेत, जिथे आजपर्यंत ट्रेन धावत नाहीत. ...