लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

मध्य रेल्वेला तीन महिन्यांत भंगारातून ८१.६४ कोटींचा महसूल - Marathi News | 81.64 crore revenue to Central Railway from scrap in three months | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेला तीन महिन्यांत भंगारातून ८१.६४ कोटींचा महसूल

‘झीरो स्क्रॅप मिशन’ उपक्रम राबविला, पाच विभागात भंगार विक्रीला प्राधान्य ...

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने उभारले ऑन-ग्रीड सौर ऊर्जा प्रकल्प - Marathi News | On-Grid Solar Power Project set up by Nagpur Division of Central Railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने उभारले ऑन-ग्रीड सौर ऊर्जा प्रकल्प

मारमझिरी, टाकू, जौलखेडा आणि दोडरामोहर रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जा प्रकल्प : विजेची आणि आर्थिक बचत होणार ...

रेल्वेचा तिकिटासंदर्भातील हा खास नियम तुम्हाला माहीत आहे का? होईल मोठा फायदा! - Marathi News | Do you know about train ticket booking rules It will be a great benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेचा तिकिटासंदर्भातील हा खास नियम तुम्हाला माहीत आहे का? होईल मोठा फायदा!

महत्वाचे म्हणजे, आपण आपले तिकिट केवळ एकदाच ट्रान्सफर करू शकता... ...

ड्रायपोर्टपाठोपाठ आणखी एक फटका, सांगली रेल्वेस्थानकाचा विस्तार प्रकल्पही रद्द - Marathi News | Sangli railway station expansion project cancelled | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ड्रायपोर्टपाठोपाठ आणखी एक फटका, सांगली रेल्वेस्थानकाचा विस्तार प्रकल्पही रद्द

सांगलीच्या विकासाची रेल पुन्हा उलट दिशेने प्रवास करू लागली आहे ...

दौंड- मनमाड सेक्शनमध्ये रेल्वेचा आठ दिवस ब्लॉक; विभागातून धावणाऱ्या दोन डेमू गाड्या रद्द - Marathi News | eight day block of railway in Daund-Manmad section Two DEMU trains running through the section have been cancelled | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दौंड- मनमाड सेक्शनमध्ये रेल्वेचा आठ दिवस ब्लॉक; विभागातून धावणाऱ्या दोन डेमू गाड्या रद्द

मध्य रेल्वेतील सोलापूर विभागाच्या दौंड- मनमाड सेक्शनमध्ये बेलापूर ते पढेगाव दरम्यान दुहेरी मार्ग सुरू करण्यासंदर्भात महामार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. ...

अकोलामार्गे तांबरम-धनबाद विशेष रेल्वेची आणखी एक फेरी - Marathi News | Another round of Tambaram-Dhanbad special train via Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलामार्गे तांबरम-धनबाद विशेष रेल्वेची आणखी एक फेरी

०६०७७ तांबरम-धनबाद विशेष गाडी शुक्रवार, १४ जुलै रोजी रात्री २२:०० वाजता रवाना होईल ...

नांद्रे-सांगली दुहेरी रेल्वे मार्गाची सुरक्षा आयुक्तांनी केली पाहणी, वाहतूक सुरू करण्यास दिली संमती  - Marathi News | Safety commissioner inspected Nandre Sangli double rail line | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नांद्रे-सांगली दुहेरी रेल्वे मार्गाची सुरक्षा आयुक्तांनी केली पाहणी, वाहतूक सुरू करण्यास दिली संमती 

आता क्राॅसिंगसाठी गाड्यांना थांबावे लागणार नाही ...

वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक का केली? मोठं कारण आलं समोर, तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | stone pelting on vande bharat express train in ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक का केली? मोठं कारण आलं समोर, तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

आज सकाळीच वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली होती. ...