लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

दिवा स्थानकात स्वयंचलित सरकत्या जिन्याचं लोकार्पण - Marathi News | Inauguration of automatic escalator at Diva station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवा स्थानकात स्वयंचलित सरकत्या जिन्याचं लोकार्पण

दिवा रेल्वे स्थानकात तयार झालेल्या स्वयंचलित सरकत्या जिन्याच बुधवारी शिवसेना शहरप्रमुख, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ...

दणका ! तिकीटाचे सुट्टे ६ रुपये परत न केल्याने रेल्वे क्लर्कने गमावली नोकरी - Marathi News | Bang! A railway clerk lost his job for not returning a ticket allowance of Rs 6 in mumbai kurla case. order by high court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दणका ! तिकीटाचे सुट्टे ६ रुपये परत न केल्याने रेल्वे क्लर्कने गमावली नोकरी

उच्च न्यायालयात संबंधित क्लर्कने बाजू मांडताना म्हटले की, तिकीट बुकींग कार्यालयात सुट्टे पैसे नव्हते. ...

मार्केटमध्ये IRCTC चे बनावट अ‍ॅप; रेल्वे तिकीट बुकिंग करतेवेळी सावध व्हा, अन्यथा... - Marathi News | beware fake irctc mobile app know how to check original rail connect application | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मार्केटमध्ये IRCTC चे बनावट अ‍ॅप; रेल्वे तिकीट बुकिंग करतेवेळी सावध व्हा, अन्यथा...

IRCTC ने लोकांना बनावट अ‍ॅपपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ...

कोल्हापुर-मुंबई 'वंदे भारत एक्स्प्रेस' सुरू होणार, प्रवाशांचा वेळ वाचणार - Marathi News | Central Railway is preparing to start Kolhapur Mumbai Vande Bharat Express | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापुर-मुंबई 'वंदे भारत एक्स्प्रेस' सुरू होणार, प्रवाशांचा वेळ वाचणार

मिरज, सांगलीतील प्रवाशांचीही सोय होणार ...

आता थेट फिरा सिंकदराबाद, पटना समर स्पेशल ट्रेनचा अवधी वाढला - Marathi News | Now direct Fira Secunderabad, Patna Summer Special Train duration extended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता थेट फिरा सिंकदराबाद, पटना समर स्पेशल ट्रेनचा अवधी वाढला

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या प्रवाशांची सोय; बिलासपूर, रायपूर, दुर्ग आणि गोंदियातही थांबे ...

ट्रेनमध्ये काहीही घडू शकतं..!! प्रवाशांनी टीसी ला शौचालयात केलं बंद, पण का? - Marathi News | train passengers get angry directly locked tc in toilet after power cut in railway bogie | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ट्रेनमध्ये काहीही घडू शकतं..!! प्रवाशांनी टीसी ला शौचालयात केलं बंद, पण का?

ट्रेनच्या बोगीमध्ये सारे बसले असतानाच टीसी आला अन् मग... ...

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला 'गती'; ३४११ कोटी खर्चाचा प्रस्तावित रेल्वे मार्ग - Marathi News | The Kolhapur-Vaibhavwadi railway line will be speeded up, 3411 crore proposed railway line | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला 'गती'; ३४११ कोटी खर्चाचा प्रस्तावित रेल्वे मार्ग

पश्चिम महाराष्ट्र-कोकणची वाहतूक सुलभ ...

Kolhapur News: महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या अचानक रद्द; प्रवाशांची गैरसोय  - Marathi News | Four rounds of Maharashtra Express suddenly cancelled; Passenger inconvenience | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या अचानक रद्द; प्रवाशांची गैरसोय 

अनेकांना सहलीचा बेत रद्द करावा लागला तर काहींना खासगी बसच्या वाढीव तिकिटांचा भुर्दंड सहन करावा लागला ...