Railway, Latest Marathi News
सिंध प्रांतातील जेकबाबादजवळ जाफर एक्सप्रेस ट्रेनमध्ये स्फोट झाला, यामध्ये सहा डबे रुळावरून घसरले. यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. काही महिन्यापूर्वी याच गाडीचे बीएलएने अपहरण केले होते. ...
Total Trains In India: तुम्हाला भारतीय रेल्वेबद्दल काही रंजक गोष्टी माहिती आहेत का? देशाच्या या जीवनवाहिनीबद्दल १० महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या! ...
Wardha : १४ जूनला खासदार काळे यांना यात्री संघाने दिले निवेदन ...
हातात पाण्याची बाटली अन् डोळ्यात गंगाजमूना : अहमदाबाद सुपरफास्टमध्ये 'रामपूर का लक्ष्मण' ...
प्रवासी स्वच्छतागृहात जाऊन धूम्रपान करत होता, त्याने सिगारेट पेटवून उर्वरित काड्या डस्टबिन मध्ये टाकल्याने कचऱ्यातून धूर येऊ लागला ...
Daund Pune Demu Train Fire काही विचित्र घटना घडू नये म्हणून काही प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडून त्या व्यक्तीला बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचला ...
देशभरातील ७१० पर्यटक रेल्वेत ...
तात्काळ तिकीट योजनेत रेल्वे प्रशासनाकडून सुधारणा : सामान्य प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न ...