लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, मराठी बातम्या

Railway, Latest Marathi News

घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या - Marathi News | Girls left for Mumbai by train without informing their parents, but due to the vigilance of TC, they were taken into custody by RPF | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या

शिकवणी वर्गाला बाहेर पडण्याच्या बहाण्याने त्या थेट नागपुरात आल्या. ...

रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले... - Marathi News | Will railway passengers have to pay fine for excess baggage? Railway Minister Vaishnav said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...

विमानातून प्रवास करताना सामान घेऊन जाण्याचे नियम आहे. नियमापेक्षा जास्त सामान असल्यास पैसे द्यावे लागतात, अशीच पद्धती रेल्वेतही सुरू होणार असल्याची माहिती समोर आली. त्यावर रेल्वेमंत्री काय बोलले? ...

प्रवाशांनो विमानासारखेच आता रेल्वेतही ओव्हरवेट सामानावर लागणार ‘फाईन’ - Marathi News | Passengers, just like in airplanes, now there will be a fine for overweight luggage in trains too. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांनो विमानासारखेच आता रेल्वेतही ओव्हरवेट सामानावर लागणार ‘फाईन’

‘या’ वजनापर्यंतच फ्री, पुढे पैसे मोजा : बासणात गुंडाळून ठेवलेला नियम अंमलबजावणीसाठी तयार ...

Sindhudurg: मालगाडीच्या धडकेतील जखमी बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Leopard injured in goods train collision dies during treatment | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: मालगाडीच्या धडकेतील जखमी बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू

डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत झाली होती ...

दुर्दैवी! यवतमाळ येथे रेल्वे पुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून ४ मुलांचा मृत्यू  - Marathi News | 4 children drown in a pit dug for a railway bridge in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुर्दैवी! यवतमाळ येथे रेल्वे पुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून ४ मुलांचा मृत्यू 

घटनेची माहिती शहरात पसरताच रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती ...

एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय? - Marathi News | A train was delayed for half an hour due to a dog, causing confusion among the passengers! What exactly happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?

एका कुत्र्यामुळे एक ट्रेन तब्बल अर्धा तास एका स्टेशनवर थांबून राहिली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस दल आणि स्टेशन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. ...

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार! पुण्यातून जाणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेससह प्रगती रद्द - Marathi News | Heavy rains in Mumbai Deccan Queen, Deccan Express and Pragati from Pune cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईत मुसळधार! पुण्यातून जाणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेससह प्रगती रद्द

मुंबईहून पुण्याला सुटणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या. तर, पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या इंद्रायणी, इंटरसिटी रद्द करण्यात आल्या आहेत ...

रेल्वे प्रवासात सामान नेण्यावर वजनमर्यादा; जास्त वजनाच्या, मोठ्या आकाराच्या सामानावर दंड - Marathi News | Weight limit on carrying luggage on rail journey; fines for overweight, oversized luggage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवासात सामान नेण्यावर वजनमर्यादा; जास्त वजनाच्या, मोठ्या आकाराच्या सामानावर दंड

सुरुवातीला हे नियम उत्तर व उत्तर-मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर लागू होतील. ...