भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त मुंबईत आयोजित महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी तीन हजारावर कार्यकर्त्यांना घेऊन गुरुवारी नागपुरातून दोन विशेष रेल्वे निघाल्या. मात्र, दोन्ही रेल्वे थेट मुंबईला न पोहोचता गुजरातमार्गे वळविण्यात आल्या. या विलंबामुळे पहिली र ...
कोल्हापूर : भाजपच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या महामेळाव्यासाठी कोल्हापुरातून सुमारे दहा हजार कार्यकर्ते गुरुवारी रवाना झाले. त्यासाठी पक्षातर्फे कोल्हापूरमधून दोन आणि मिरज येथून एका विशेष रेल्वेची सुविधा केली होती.या वर्धापनदिना ...
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे ६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्यातून १४ हजार कार्यकर्ते जाणार असल्याची घोषणा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती़ परंतु घोषणेचे हे कमळ फुललेच नसल्याचे गुरुवारी रिका ...
येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर कोच लोकेटर बसविण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे़ अनेक महिन्यांपासून रखडलेले हे काम पूर्ण झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे़ ...
पंचवटी एक्स्प्रेसमधील सी-३ बोगीला आदर्श कोच म्हणून लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला बोगीचा अकरावा वर्धापनदिन नाशिकरोड रेल्वेस्थानकावर केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. ...
राजधानीत एका लॉग ऑपरेटरच्या चुकीचा प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. या लॉग ऑपरेटरनं नवी दिल्लीची ट्रेन जुन्या दिल्लीत, तर जुन्या दिल्लीची ट्रेन नव्या दिल्लीत पाठवण्याची घोडचूक केली आहे. ...
पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन रेल्वे प्रवाशांना शुद्ध आणि थंड पाणी वाटपाचा शांतीदूत सेवाभावी संस्थेचा उपक्रम दरवर्षी हजारो प्रवाशांची तृष्णा भागवितो. त्यांचा हा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले. ...