पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी (ब्रॉडगेज) अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा-कानडी रस्त्यावरील गायरानात निकषापेक्षा जास्त मातीचे उत्खननाची जिल्हा खनिकर्म विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...
अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा- कानडी रस्त्यावरील गायरानात निकषापेक्षा जास्त मातीचे अवास्तव उत्खनन करण्यात येत असल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर, जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार यासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली. ...
रेल्वे स्थानकावरून लोकल सोडण्याच्या आधी एक्स्प्रसेला ग्रीन सिग्नल दिल्याने आसनगाव स्टेशनवर मंगळवारी सकाळी आडेआठच्या सुमारास संतप्त प्रवाशांनी रेलरोको केला. ...
पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी (ब्रॉडगेज) अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा- कानडी रस्त्यावरील गायरानात ३0 ते ३५ फूट खोल मातीचे उत्खनन करण्या त येत आहे. निकषापेक्षा जास्त मातीचे अवास्तव उत्खनन करण्यात येत ...
अभ्यासाचा कंटाळा व पालकांचे दडपण यामुळे रागाच्या भरात घर सोडलेल्या पाच अल्पवयीन बालकांना मनमाड रेसुब कर्मचाºयांच्या सतर्कतेमुळे आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ...