नगरसोल-तिरुपती या एक्स्प्रेस गाडीमध्ये एक चार वर्षाचा बालक पोलिसांना सापडला असून, त्याच्या पालकांचा शोध लागला नसल्याने त्यास सध्या परभणी येथील आशा शिशूगृहात दाखल केले आहे. ...
रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीकरिता दौंड-मनमाड मार्गावरील चार पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एका महिन्याकरिता पॅसेंजर रद्द झाल्याने नोकरदारवर्गाची मोठी गैैरसोय होणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांचे हाल होणार आहेत. ...
रेल्वे स्थानकावर प्रवाशांना येणा-या अडचणींबाबत रेल्वे पोलीस चौकीची मागणी करण्यात येत होती. यासंदर्भात खासदार भावना गवळी यांनी नागरिकांच्या निवेदनानुसार दक्षिण-मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे पत्र पाठवून संबंधित समस्येवर विचार करण्याची सूचना केली. ...
जनावरे रेल्वे रूळाकडे सोडणाऱ्या मालकांना पाच वर्षांचा कारावास आणि दंड आकारण्यात येणार असल्याचा इशारा रेल्वे पुणे वरिष्ठ मंडलचे वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी दिला आहे. ...
रेल्वेच्या वतीने संवेदनशील ठिकाणी सीमाभिंत, जाळीचे अथवा अन्य प्रकारचे अडथळे उभे केले आहेत. मात्र, तरीही नागरीक अन्य मार्गाचा वापर करुन धोकादायक पद्धतीने रेल्वे मार्ग ओलांडताना दिसतात. ...