नाशिकरोड : मुंबई-हावडा एक्स्प्रेस इगतपुरीनजीक रुळावरून घसरल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल झाले. नाशिकहून मुंबईकडे जाणाºया पंचवटी, राज्यराणी तसेच गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक कोलमड ...
दरवर्षी सुटीनिमित्त सहकुटुंब कुठेतरी जाणे होतेच. रेल्वे प्रवासात तर जो-तो सोबत बरेच सामान घेऊन निघतो. जादा सामानासाठी लागणाऱ्या लगेज चार्जबाबत कुणी फार गंभीरपणे विचार करीत नसते. ...
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म एकवर प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात येत असलेल्या सरकत्या जिन्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून, जुलै महिन्यांच्या अखेरपर्यंत सरकता जिना प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असे रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगि ...
गोंदिया रेल्वे स्थानकावर आता सात फलाट आहेत. यानंतरही लोकल रेल्वेगाड्यांना तासनतास आऊटरवर उभे ठेवले जाते. यादरम्यान प्रवाशांना अकारण त्रास होतो. परंंतु अनेकदा तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही. ...
२५ एप्रिलपासून दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या दिवसा चालणाऱ्या या चार रेल्वे पॅसेंजर गाड्या बंद आहेत. पुणे ते मनमाड रेल्वे मार्गावरील पॅसेंजर गाडया १६ जूनपर्यंत बंद राहणार आहेत. यापूर्वी त्या २३ मे पर्यंत बंद राहणार असल्य ...