लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

अंशुल स्पेशालिटी मॉलिक्यूल लि. कंपनीत वायुगळती; तिघांना त्रास, एक गंभीर - Marathi News | Gas leakage in the Anshul Specialty Molecule Ltd. company; Trouble to three | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अंशुल स्पेशालिटी मॉलिक्यूल लि. कंपनीत वायुगळती; तिघांना त्रास, एक गंभीर

आमदार अनिकेत तटकरे यांनी कंपनी प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता, त्यांनी आम्ही ही बाब सांगणारच होतो, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ...

देवेंद्र फडणवीसांनी दौरे करण्यासाठी ई-पास काढलाय का?, माहिती अधिकारात विचारला प्रश्न - Marathi News | Did Devendra Fadnavis issue an e-pass for the tour ?, RTI asked in front of taukte cyclone and lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांनी दौरे करण्यासाठी ई-पास काढलाय का?, माहिती अधिकारात विचारला प्रश्न

देवेंद्र फडणवीस यांनी रायगड दौऱ्यात, चक्रीवादळाने झालेले नुकसान मोठे आहे. राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी केली आहे. ...

Corona Vaccination : अलिबाग शहरातील नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र - Marathi News | Corona Vaccination: Independent vaccination center for citizens of Alibag city | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Corona Vaccination : अलिबाग शहरातील नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र

Corona Vaccination : सध्या ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. कोविन अॅप वरुन नोंदणी करणाऱ्यांना लसीचा डोस देण्यात येत आहे. ...

Tauktae Cyclone: “राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी”; फडणवीसांची मागणी - Marathi News | bjp devendra fadnavis demands immediate compensation for tauktae cyclone in raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: “राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी”; फडणवीसांची मागणी

Tauktae Cyclone: नुकसान मोठे आहे. राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...

...अन् भारतातला विवाह झाला अमेरिकेत, कुटुंबाची ऑनलाईन उपस्थिती - Marathi News | young couple in the US, online presence of the family in neral | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :...अन् भारतातला विवाह झाला अमेरिकेत, कुटुंबाची ऑनलाईन उपस्थिती

Neral : परदेशात असलेल्या वधू आणि वर या दोघांचे भारतात लग्न ठरले होते. मात्र कोरोनाने त्यांची वाट अडविल्याने त्यांनी अमेरिकेतच लग्न केले आहे. तर या लग्नाला घरातील मंडळी हि ऑनलाईन उपस्थित होती. ...

Cyclone Tauktae : रायगड जिल्ह्यातील 661 गावे अंधारात, पाच हजार हेक्टरवरील पीक जमीनदोस्त - Marathi News | Cyclone Tauktae: 661 villages effected in Raigad district, crop land grabbing on five thousand hectares | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Cyclone Tauktae : रायगड जिल्ह्यातील 661 गावे अंधारात, पाच हजार हेक्टरवरील पीक जमीनदोस्त

Cyclone Tauktae : सुमारे पाच हजार हेक्टरवरील आंबा, नारळ आणि भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ...

अलिबागच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात 510 पदे भरण्यास मंजुरी - Marathi News | Approval to fill 510 posts in Government Medical College, Alibag | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात 510 पदे भरण्यास मंजुरी

Government Medical College : अलिबाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता 100 विद्यार्थ्यांचे प्रवेश शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून सुरू होणार आहे. ...

"ताउत्के" चक्रीवादळामुळे  झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने केली जाहीर - Marathi News | The district administration announced the information about damage due to Tauktae cyclone | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"ताउत्के" चक्रीवादळामुळे  झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने केली जाहीर

जिल्ह्यातील एकूण 2 हजार 263 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. ...