लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड, मराठी बातम्या

Raigad, Latest Marathi News

रायगडमध्ये दुसऱ्या दिवशी धुंवाधार, एसटीचे वेळापत्रक कोलमडले - Marathi News | rain On the second day in Raigad, ST schedule collapsed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये दुसऱ्या दिवशी धुंवाधार, एसटीचे वेळापत्रक कोलमडले

सलग दुस-या दिवशीही पावसाने रायगडला चांगलेच झोडपून काढले. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने धुंवाधार बरसून सर्वांनाच सुखद धक्का दिला. ...

आंबेनळी घाटातील २०० फूट दरीत कोसळला साखरेचा ट्रक, चालक जखमी - Marathi News | Accident in Ambenail Ghat, truck driver injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आंबेनळी घाटातील २०० फूट दरीत कोसळला साखरेचा ट्रक, चालक जखमी

पोलादपूर-महाबळेश्वर राज्यमार्गावर चिरेखिंड गाव हद्दीत सातारा येथून महाडच्या दिशेने जाणारा साखरेचा ट्रक सुमारे २०० फूट दरीत कोसळून अपघात झाला. ...

निचरा होत नसल्याने महामार्गावर पाणीच पाणी, चौपदरीकरणामुळे गटारांच्या सफाईकडे दुर्लक्ष - Marathi News | Due to lack of drainage, irrigation water on the highway, four-fold due to the four-way drainage cleanliness | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निचरा होत नसल्याने महामार्गावर पाणीच पाणी, चौपदरीकरणामुळे गटारांच्या सफाईकडे दुर्लक्ष

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, या कामामुळे महामार्ग बांधकाम विभागाने या वर्षी पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी गटारे साफ केली नाहीत. ...

रोह्यात जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ - Marathi News | Due to heavy rains in the Rohtas, the people of the Kargil | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोह्यात जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ

तब्बल एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने रोहा परिसरात चक्काजाम केला. ...

हनी ट्रॅप : श्रीवर्धनमध्ये फसवणूक करणारी टोळी अटकेत - Marathi News | Honey Trap: a gang arrested in Shrivardhan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनी ट्रॅप : श्रीवर्धनमध्ये फसवणूक करणारी टोळी अटकेत

चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल अशी कथा असलेल्या कलाकाराला साजेसा अभिनय, उत्कृष्ट पूर्व नियोजन, अचूक माहिती व योग्य सावज... अशा विविधतेने परिपूर्ण श्रीवर्धन ‘हनी ट्रॅप’ हे पांढरपेशी कृत्य आहे. ...

कर्नाळ्यात अपघातांची मालिका, एका महिन्यात दहा अपघात - Marathi News | Series of Accidents in Karna, Ten Accidents in a Month | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कर्नाळ्यात अपघातांची मालिका, एका महिन्यात दहा अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत अपघातांची मालिका सुरू आहे. येथील वळणावर ट्रेलर व इतर अवजड वाहने पलटी होण्याच्या घटना घडत आहेत. ...

द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगदा अंधारात, अपघाताची शक्यता - Marathi News | Bhataan tunnel in the dark, the possibility of an accident | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगदा अंधारात, अपघाताची शक्यता

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगदा दोन दिवसांपासून अंधारात आहे. यामुळे येथे काळेख पसरला असून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ...

पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला - Marathi News | Heavy rains of the rains, the beggars dry | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला

अलिबाग पुढील २४ तासांत रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला असतानाच २४ तासांपूर्वीच पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. ...