तोकडया कपडयांमध्ये अंगविक्षेप करीत ग्राहकांचे लक्ष वेधणाऱ्या १५ बार बालांसह ६७ जणांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने बुधवारी पहाटेच्या सुमारास कारवाई केली. ...
ठाणे जिल्हयातील वांगणी भागातून रिक्षामधून विदेशी मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या हौसला ठाकूर (सिंग) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून बुधवारी अटक केली. ...
अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकून मालकीणला अटक केली, तसेच दोन तरूणांवर गुन्हा दाखल केला. तर ४ पिडीत महिलांना ताब्यात घेऊन त्यांना सुधार गृहात पाठविण्यात आले. ...
रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाडीच्या एसएलआर कोचमध्ये चुकीची माहिती देऊन आणण्यात आलेला पाच लाख रुपये किमतीचा सुगंधित विदेशी तंबाखु जप्त केल्याची घटना बुधवारी घडली. ...