ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिलेल्या आदेशानुसार ठाणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या ‘कृष्णा प्लाझा’ या तीन मजली इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील जुगाराच्या अड्डयावर नौपाडा पोलिसांनी मंगळवारी छापा टाकला. जुगाराच्या सामुग्रीसह एक लाख २५ हजारांची ...
ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलालांना तसेच त्यांच्या रॅकेटमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या तिघींना पोलिसांनी बुधवारी रात्री पकडले. या दलालांवर इमामवाडा ठाण्यात गुन्हा दाखल करून तीन वारांगनांना पोलिसांनी मुक्त केले. ...
येऊर गावात तीन पत्ते जुगार सुरु असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. याच माहितीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने १९ आॅगस्ट रोजी याठिकाणी धाड टाकून ११ जणांना अटक केली. ...
लेडिज सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील चाळे करून रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बारमध्ये ग्राहकांना आकृष्ट करणा-या १४ बारबाला तसेच बार मालकासह २४ जणांना डायघर पोलिसांनी रविवारी अटक केली. ...