काटोल रोडवर सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर झोन दोनच्या पथकाने धाड टाकून ११ आरोपीस अटक केली. पोलिसांना पाचपावली येथील ओमकार चिमूरकर हा काटोल रोडवरील शेवटच्या बस स्टॉपजवळ मटका अड्डा चालवित असल्याची माहिती मिळाली. या आधारावर पोलिसांनी तिथे धाड टाकली. ...
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करताना त्यात ड्रग्सचा अँगल उघडकीस आला. त्याचा तपास आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) करत आहे. तर दुसरीकडे ड्रग्सच्या वापराचा तपास कन्नड फिल्म इंडस्ट्रीतही सुरू आहे. ...
भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) आयएसआय मार्कचा उपयोग करणाऱ्या एका पीव्हीसी पाईप उत्पादकावर कारवाई केली. उत्पादकाकडे बीआयएसचे प्रमाणपत्र नव्हते, हे विशेष. ...
काही दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये एका तहसीलदाराच्या घरात घबाड सापडले होते. तर आंध्र प्रदेशमधील अनंतपूरच्या कोषागार (treasury) विभागाच्या कर्मचाऱ्याकडेही मोठ्या प्रमाणावर सोने, चांदी, पैसे सापडले होते. या आठवड्यातील ही तिसरी रेड आहे. ...