raid : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या घरी बेंगळुरू पोलिसांनी छापा टाकला आहे. बंगळुरूच्या दोन पोलिस निरीक्षकांनी दुपारी 1 वाजता छापा टाकला. विवेक ओबेरॉय याचा मेहुणा आदित्य अलवा प्रकरणात हा छापा टाकण्यात आला. ...
ठाण्यात गांजाची तस्करी करणा-या दीपक दत्ता मोहिते (५२, रा. पनवेल, जि. रायगड) यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने सोमवारी अटक केली. त्याला ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...
Hookah Parlor raid, Nagpur crime news लकडगंज पोलिसांनी वर्धमान नगरातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा घातला. या ठिकाणी पोलिसांनी हुक्का पार्लरच्या व्यवस्थापकासह नऊ जणांना ताब्यात घेतले. ...
बेकायदेशीररित्या अँटीजन टेस्ट करणाऱ्या शहरातील विद्याविकास डायग्नोस्टिक सेंटरवर महसूल विभागाच्या पथकाने बुधवारी छापा मारला. या कारवाईत अँटीजन टेस्ट किटचा मोठा साठा जप्त केला असून डायग्नोस्टिक सेंटरविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी करणाऱ्या दोन अड्ड्यावर मानकापूर आणि यशोधरानगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापे घातले. पोलिसांनी या दोन अड्ड्यावरून ५ बुकींना जेरबंद केले. ...