शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राहुल गांधी

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

Read more

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.

राष्ट्रीय : विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ...; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : राहुल गांधींनीच मला आणि सुजयला पक्षाबाहेर ढकललं; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

गोंदिया : राहुल गांधींच्या हुंकार सभेने बदलणार का समीकरण !

महाराष्ट्र : 'PM मोदींनी कधीच संविधान वाचले नाही, त्यामुळे त्यांना ते कळणार नाही,' राहुल गांधींचे टीकास्त्र

महाराष्ट्र : “लाखो रोजगार गुजरातला, राज्याचे किती कोटींचे प्रकल्पही गेले?”; राहुल गांधींनी आकडाच सांगितला

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा

महाराष्ट्र : राहुल गांधी, कान उघडे ठेवून ऐका, तुमची चौथी पीढी आली तरी...; मुस्लीम आरक्षणावरून शाह यांचा थेट निशाणा

राष्ट्रीय : Rahul Gandhi : प्रियंका वायनाडचा आवाज बनून संसदेत तुमच्या हक्कांसाठी लढणार; राहुल गांधींनी केलं आवाहन

मुंबई : अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस