लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरतात; त्यामुळेच अशी कारवाई, प्रणिती शिंदेंचा आरोप - Marathi News | Prime Minister Narendra Modi fears Rahul Gandhi That is why such an action Praniti Shinde's allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरतात; त्यामुळेच अशी कारवाई, प्रणिती शिंदेंचा आरोप

सरकारने यंत्रणांचा वापर करून राहुल गांधी यांच्यावर कारवाई ही लोकशाहीची हत्या, गळचेपी आणि मुस्कटदाबी ...

नाशिक : काँग्रेसच्या लीगल सेलचे ‘लोकशाही बचाव’ आंदोलन - Marathi News | Nashik Congress Legal Cell s lokshahi bachao protest rahul gandhi disqualify | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक : काँग्रेसच्या लीगल सेलचे ‘लोकशाही बचाव’ आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘लोकशाही बचाव’ आंदोलन करण्यात आले. ...

राहुल गांधीवरील दडपशाहीचा मुद्दा कॉंग्रेस नेणार घराघरांत; जय भारत सत्याग्रह मोहीम - Marathi News | Congress will take the issue of suppression of Rahul Gandhi to homes through Jai Bharat Satyagraha Campaign | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राहुल गांधीवरील दडपशाहीचा मुद्दा कॉंग्रेस नेणार घराघरांत; जय भारत सत्याग्रह मोहीम

मोदी-अदानी संबंधांवर प्रश्न विचारणारी पोस्ट कार्डही पाठविणार ...

राहुल गांधींंना भाजपा घेरणार; जनतेत उघडे पाडण्याची रणनीती, अहंकारी नेता असल्याचा प्रचार - Marathi News | Campaign of BJP against Rahul Gandhi has been planned as a leader who is arrogant and uses vulgar language. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींंना भाजपा घेरणार; जनतेत उघडे पाडण्याची रणनीती, अहंकारी नेता असल्याचा प्रचार

सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षांचा पवित्रा पाहता २०२४च्या निवडणुकीची चाहूल लागली आहे व सर्वजण आपापले डावपेच आखत आहेत ...

राहुल गांधी यांचा बंगला कोणत्या खासदाराला?; आवराआवरी अन् सरकारचीही तयारी - Marathi News | After Rahul Gandhi left his Tughlaq Lane bungalow in Delhi, everyone's attention has turned to who will be given this bungalow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांचा बंगला कोणत्या खासदाराला?; आवराआवरी अन् सरकारचीही तयारी

बंगला सोडण्यास सांगणाऱ्या मोदी सरकारकडूनही या बंगल्याचे तातडीने वाटप केले जाईल. ...

देशातील '१०० पॉवरफुल'च्या यादीत मोदी नं १, राहुल गांधींसह ED च्या प्रमुखांनाही स्थान - Marathi News | In the list of '100 powerful' in the country Modi No. 1, along with Rahul Gandhi the head of ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील '१०० पॉवरफुल'च्या यादीत मोदी नं १, राहुल गांधींसह ED च्या प्रमुखांनाही स्थान

या यादीत काँग्रेस नेते राहुल गांधी १५ व्या क्रमांकावर असून अरविंद केजरीवाल हे १६ व्या स्थानी आहेत ...

आत्महत्या करण्याचा विचार करत होती कन्नड अभिनेत्री; राहुल गांधींनी वाचवला जीव - Marathi News | Kannada actress Divya Spandana was contemplating suicide; Rahul Gandhi saved lives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आत्महत्या करण्याचा विचार करत होती कन्नड अभिनेत्री; राहुल गांधींनी वाचवला जीव

वडिलांच्या निधनानंतर मी २ आठवड्यांनी संसदेत पोहचली. मी त्याठिकाणी कुणालाच ओळखत नव्हती असं तिने सांगितले. ...

...तर इंग्लंडमधील कोर्टात खेचीन, राहुल गांधींचा सामान्य नागरिक म्हणून उल्लेख करत ललित मोदींचा इशारा - Marathi News | ...So I will go to court in England, Lalit Modi's warning referring to Rahul Gandhi as a common citizen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर इंग्लंडमधील कोर्टात खेचीन, राहुल गांधींचा असा उल्लेख करत ललित मोदींचा इशारा

Lalit Modi Vs Rahul Gandhi: सध्या परदेशात असलेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांवरून राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. ...