लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
अदानींच्या मुद्द्यावरुन शिंदे-गांधी भिडले, केंद्रीयमंत्र्यांचे राहुल गांधींना ३ प्रश्न - Marathi News | Jyotiraditya Shinde's 3 questions to Rahul Gandhi, Minister told the limits of Congress leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानींच्या मुद्द्यावरुन शिंदे-गांधी भिडले, केंद्रीयमंत्र्यांचे राहुल गांधींना ३ प्रश्न

राहुल गांधी यांनी आज एक शब्द कोड्याचा फोटो पोस्ट केला. त्यात अदानी असे मोठ्या अक्षरात आहे ...

20 हजार कोटी कुठून आले? राहुल गांधींच्या आरोपानंतर अदानी ग्रुपने मांडला चार वर्षांचा हिशेब... - Marathi News | Adani Group Report: Where did 20 thousand crores come from? After Rahul Gandhi's allegation, Adani Group presented an account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :20 हजार कोटी कुठून आले? राहुल गांधींच्या आरोपानंतर अदानी ग्रुपने मांडला चार वर्षांचा हिशेब...

Adani Group Statement : विरोधकांकडून होत असलेल्या आरोपानंतर अदानी समूहाने आपला चार वर्षांचा हिशोब मांडला आहे. ...

'राहुल गांधींचे उद्योगपतींशी संबंध, भेटण्यासाठी परदेशात जातात'! गुलाम नबींच्या दाव्यानं राजकीय भूकंप - Marathi News | Rahul Gandhi's relationship with industrialists, even goes abroad to meet them claim Ghulam Nabi azad then bjp attacks rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींचे उद्योगपतींशी संबंध"; भेटायला कुठे जातात? गुलाम नबींच्या दाव्यानं राजकीय भूकंप!

राहुल यांच्या आरोपानंतर, आता गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या (राहुल गांधी) संदर्भात मोठा दावा केला आहे. ...

काँग्रेस नेत्याचं हे ट्विट धक्कादायक; पवारांवरील टीकेला फडणवीसांनीच दिलं उत्तर - Marathi News | This tweet of the Congress leader is shocking; Devendra Fadnavis responded to the criticism of Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस नेत्याचं हे ट्विट धक्कादायक; पवारांवरील टीकेला फडणवीसांनीच दिलं उत्तर

अदानी उद्योग समुहात शेल कंपन्यांच्या माध्यमातून आलेले २० हजार कोटी रुपये कुठून आले? व हा पैसा कोणाचा? ...

शरद पवार NDAमध्ये सामील होणार?; अयोध्यात पोहचताच एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | CM Eknath Shinde has reacted to the talks of NCP Chief Sharad Pawar joining the NDA. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार NDAमध्ये सामील होणार?; अयोध्यात पोहचताच एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

'नॅशनल हेराल्ड घोटाळ्यातील पैसे तुम्ही कुठे लपवले?', राहुल गांधींच्या ट्विटवर CM हिमंता बिस्वा यांचा पलटवार - Marathi News | assam cm himanta biswa sarma counterattack on rahul gandhi after his puzzle word tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नॅशनल हेराल्ड घोटाळ्यातील पैसे तुम्ही कुठे...', राहुल गांधींच्या ट्विटवर CM बिस्वा यांचा पलटवार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक शब्दाचे कोडे ट्विट केले, ज्यामध्ये अदानी व्यतिरिक्त इतर अनेक नावेही अक्षरात लिहिली आहेत. ...

राहुल गांधींनी 'ABCD' मध्ये असे काय जोडले? की ए के अँटोनी यांचे पुत्र अनिल भडकले - Marathi News | ak antony son anil antony attack on congress leader Rahul gandhi's tweet on adani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी 'ABCD' मध्ये असे काय जोडले? की ए के अँटोनी यांचे पुत्र अनिल भडकले

अनिल अँटोनी यांनी ट्विट करत राहुल यांच्यावर निशाणा साधला असून त्यांना सल्ला दिला आहे. ...

Pune: शरद पवारांच्या अदानी समर्थनाने काँग्रेस अस्वस्थ; मविआच्या बैठकीला काहीजण गैरहजर - Marathi News | Congress upset by Sharad Pawar's Adani support; Some leader absent meeting of Mahavikas aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांच्या अदानी समर्थनाने काँग्रेस अस्वस्थ; मविआच्या बैठकीला काहीजण गैरहजर

पुढील महिन्यात १४ मेला पुण्यात महाविकास आघाडीची एकत्रित सभा होणार आहे... ...