लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
‘अजून किती खालच्या पातळीवर जाणार, थोडी लाज बाळगा', PM मोदींची नितीश कुमारांवर टीका - Marathi News | PM Modi criticizes Nitish Kumar over his statement on women sex education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अजून किती खालच्या पातळीवर जाणार, थोडी लाज बाळगा', PM मोदींची नितीश कुमारांवर टीका

Narendra Modi Nitish Kumar : मुख्यमंत्री नितीश कुमारांनी महिलांच्या लैंगिक शिक्षणावर केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. ...

'काँग्रेसने SC, ST, OBC च्या नेत्यांना पुढे येऊ दिले नाही', पीएम नरेंद्र मोदींचा घणाघात - Marathi News | 'Congress did not allow the leaders of SC, ST, OBC to come forward', PM Narendra Modi slammed | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'काँग्रेसने SC, ST, OBC च्या नेत्यांना पुढे येऊ दिले नाही', पीएम नरेंद्र मोदींचा घणाघात

'काँग्रेसने नेहमी खोटी आश्वासने दिली, आम्ही जी आश्वासने दिली ती पूर्ण केली.' ...

केदारनाथ धाममध्ये राहुल आणि वरुण गांधींची भेट, अनेक वर्षांनंतर एकत्र आले भाऊ - Marathi News | rahul-gandhi-varun-gandhi-meets-at-kedarnath-dham-uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केदारनाथ धाममध्ये राहुल आणि वरुण गांधींची भेट, अनेक वर्षांनंतर एकत्र आले भाऊ

Kedarnath Dham: केदारनाथ दौऱ्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर दोन्ही भाऊ एकत्र आले. ...

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा डिसेंबरपासून सुरु होणार?; यंदा असणार खास रणनिती! - Marathi News | Bharat Jodo Yatra: Second leg of Congress' Bharat Jodo Yatra to start from December?; This year there will be a special strategy! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा डिसेंबरपासून सुरु होणार?; यंदा असणार खास रणनिती!

Bharat Jodo Yatra: 'भारत जोडो यात्रे'च्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत.  ...

सर्वांच्या भुवया उंचावल्या! राहुल गांधी, वरुण गांधी एकाचवेळी केदारनाथाच्या दर्शनाला; एकमेकांना भेटले?  - Marathi News | All raised eyebrows! Rahul Gandhi, Varun Gandhi visit Kedarnath at the same time; met each other? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वांच्या भुवया उंचावल्या! राहुल गांधी, वरुण गांधी एकाचवेळी केदारनाथाच्या दर्शनाला; एकमेकांना भेटले? 

वरुण गांधी हे त्यांच्या कुटुंबासोबत केदारनाथाच्या दर्शनाला आले होते. राहुल गांधी हेलिकॉप्टरने केदारनाथहून डेहराडूनला रवाना झाले.  ...

'काँग्रेस भाजपची बी-टीम...', सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा - Marathi News | Congress is BJPs teamB, says akhilesh yadav, SP leader again targeted congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेस भाजपची बी-टीम...', सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा

विरोधकांच्या इंडिया आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव सातत्याने काँग्रेसवर टीका करत आहेत. ...

काँग्रेस कपटी पक्ष, त्यांना मतदान करू नका; अखिलेश यादवांची घणाघाती टीका - Marathi News | Congress is a cunning party, don't vote for them; Heavy criticism of Akhilesh Yadav | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :काँग्रेस कपटी पक्ष, त्यांना मतदान करू नका; अखिलेश यादवांची घणाघाती टीका

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि युपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. ...

केदारनाथला पोहोचले राहुल गांधी, सायंकाळी घेणार दर्शन; दोन दिवस इथेच मुक्काम... - Marathi News | Rahul Gandhi in Kedarnath: Rahul Gandhi reached Kedarnath, will take darshan in the evening; Will stay here for two days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केदारनाथला पोहोचले राहुल गांधी, सायंकाळी घेणार दर्शन; दोन दिवस इथेच मुक्काम...

राहुल गांधींचा हा वैयक्तिक दौरा आहे. ...