लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
ओबीसींचं आरक्षण २३ टक्क्यांवरुन ४२ % करु; राहुल गांधीचं जाहीर सभेत आश्वासन - Marathi News | Increase reservation for OBCs to 42% from 23% in local body; Rahul Gandhi's assurance to telangana people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसींचं आरक्षण २३ टक्क्यांवरुन ४२ % करु; राहुल गांधीचं जाहीर सभेत आश्वासन

छत्तीसगडमधील बेमेतरा येथील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधींनी जातनिहाय जनगणना आणि त्याचे फायदे सांगितले होते ...

'विकासकामे दुप्पट वेगाने पुढे नेणार'; राहुल गांधी यांचे राजस्थानातील सभेत आश्वासन - Marathi News | 'Development will proceed at double speed'; Rahul Gandhi's assurance in a rally in Rajasthan | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :'विकासकामे दुप्पट वेगाने पुढे नेणार'; राहुल गांधी यांचे राजस्थानातील सभेत आश्वासन

तारानगरसह नोहर (हनुमानगड) आणि सादुलशहर (श्रीगंगानगर) येथे राहुल यांची सभा पार पडली. ...

Rahul Gandhi : "लोक मरत होते, तेव्हा मोदी थाळी वाजवायला सांगत होते"; राहुल गांधींचं टीकास्त्र - Marathi News | rajasthan election 2023 Rahul Gandhi targes pm Narendra Modi in churu rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोक मरत होते, तेव्हा मोदी थाळी वाजवायला सांगत होते"; राहुल गांधींचं टीकास्त्र

Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

राजस्थान काँग्रेसमध्ये वाद मिटला? सीएम गेहलोत- सचिन पायलट एकत्र दिसले, भाजपने टोला लगावला - Marathi News | Dispute settled in Rajasthan Congress? CM Gehlot- Sachin Pilot seen together, BJP lashed out | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थान काँग्रेसमध्ये वाद मिटला? सीएम गेहलोत- सचिन पायलट एकत्र दिसले, भाजपने टोला लगावला

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचे समोर आले होते. ...

जातनिहाय जनगणनेमुळेच गरिबांची ताकद कळेल; राहुल गांधी यांच्याकडून जोरदार समर्थन - Marathi News | A caste-wise census will reveal the power of the poor; Said that Congress MP Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातनिहाय जनगणनेमुळेच गरिबांची ताकद कळेल; राहुल गांधी यांच्याकडून जोरदार समर्थन

छत्तीसगडमधील बेमेतरा येथील प्रचारसभेत ते बुधवारी बोलत होते. ...

मूर्खों के सरदार, तू कोणत्या जगात राहतोस?; राहुल गांधींवर नरेंद्र मोदींचा प्रहार - Marathi News | Prime Minister Narendra Modi has criticized Congress leader Rahul Gandhi. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मूर्खों के सरदार, तू कोणत्या जगात राहतोस?; राहुल गांधींवर नरेंद्र मोदींचा प्रहार

बैतूल येथील प्रचारसभेत बैतूल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींचा नामोल्लेख टाळत त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.  ...

Rahul Gandhi : "मोदी, शाह, चौहान यांनी आमदार विकत घेतले, मध्य प्रदेशात निवडून आलेलं सरकार चोरलं" - Marathi News | how many seats congress will win in the state rahul gandhi says i can give in written | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी, शाह, चौहान यांनी आमदार विकत घेतले, मध्य प्रदेशात निवडून आलेलं सरकार चोरलं"

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विदिशा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना मध्य प्रदेशात काँग्रेस किती जागा जिंकेल हे लिखित स्वरूपात देण्यास तयार आहे असं म्हटलं.  ...

राजस्थानला प्राधान्य दिलेच नाही...राहुल गांधी यांचा तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेशकडे जादा कल - Marathi News | Congress leader Rahul Gandhi has been busy campaigning for assembly elections in five states for about two months. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानला प्राधान्य दिलेच नाही...राहुल गांधी यांचा तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेशकडे जादा कल

राजस्थाननंतर तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तेलंगणात त्यांनी तीन दिवस प्रचार दौरा केला.  ...