lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहाता

राहाता

Rahaata, Latest Marathi News

राहाता तालुक्यात आणखी एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Another young corona positive in Rahata taluka | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :राहाता तालुक्यात आणखी एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह

राहाता तालुक्यातील निमगावचे कोरोना कनेक्शन आता तालुक्याच्या पूर्व भागात पोहचले आहे. शुक्रवारी (दि.१ जून) ममदापूर येथील एका तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी सांगितले. ...

राधाकृष्ण विखे म्हणतात...राहुल गांधींचे विधान दुटप्पी; काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी - Marathi News | Radhakrishna Vikhe says ... Rahul Gandhi's statement is twofold; Congress should show courage to come out of power | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :राधाकृष्ण विखे म्हणतात...राहुल गांधींचे विधान दुटप्पी; काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान दुटप्पी आहे. निर्णयाचे अधिकार नसतील तर सत्तेत राहाता कशाला? बाहेर पडण्याची हिम्मत दाखवा. राज्यातील निर्माण झालेल्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबरच राज्यातील काँग्रेस नेतेही तेवढेच जबाबदार असल्याचा आ ...

कचरामुक्त स्वच्छ शहरात महाराष्ट्र सर्वोत्तम; साईनगरीला यंदा थ्री स्टार रेंटींग - Marathi News | Maharashtra best in garbage free clean city; Three Star Renting to Sainagari this year | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :कचरामुक्त स्वच्छ शहरात महाराष्ट्र सर्वोत्तम; साईनगरीला यंदा थ्री स्टार रेंटींग

केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाने देशातील कचरामुक्त स्वच्छ शहरांचे स्टार रेटींग जाहिर केले आहे. त्यात महाराष्ट्र देशातील सर्वोत्तम राज्य ठरले आहे़ देशभरात सिंगल स्टार, थ्री स्टार, फाईव्ह स्टार व सेवन स्टारनुसार रेटींग देण्यात आले आहे. ...

दूध उत्पादक शेतक-यांना सरसकट प्रति लिटर ५ रुपये अनुदान द्या; राधाकृष्ण विखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Give a total subsidy of Rs. 5 per liter to milk producing farmers; Radhakrishna Vikhe's demand to the Chief Minister | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :दूध उत्पादक शेतक-यांना सरसकट प्रति लिटर ५ रुपये अनुदान द्या; राधाकृष्ण विखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सहकारी आणि खासगी असा भेदभाव न करता दूध उत्पादक शेतकºयांना सरसकट प्रति लिटर ५ रुपये अनुदान देवून दिलासा द्यावा, अशी मागणी माजीमंत्री, आ.राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्र्यांकडे एका पत्राव्दारे केली आहे. ...

राहात्यात श्रीरामपूरच्या गुन्हेगारांकडून गोळीबार; एकास पाठलाग करुन पकडले : दोन जण फरार - Marathi News | Shooting by criminals from Shrirampur in the residence; One chased and caught: two absconding | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :राहात्यात श्रीरामपूरच्या गुन्हेगारांकडून गोळीबार; एकास पाठलाग करुन पकडले : दोन जण फरार

राहाता शहरात श्रीरामपूरच्या गुन्हेगारांकडून गोळीबार करण्यात आला आहे. यातील एक आरोपीस अटक करण्यात आली असून दोघे फरार झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान एका आरोपीस ग्रामस्थांच्या मदतीने पाठलाग करुन पकडले आहे.  ...

पुणतांबा येथील आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळा रद्द - Marathi News | Adishakti Muktai Samadhi ceremony at Puntamba canceled | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :पुणतांबा येथील आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळा रद्द

राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे दरवषी आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळा मुक्ताई मंदिर येथे मठाधिपती स्वामी रामानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला जातो. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदाचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. ...

Coronavirus : प्रेरणेतून कोरोनाविरोधात उभे राहण्याची ताकद मिळतेय : डॉ. राजेंद्र विखे - Marathi News | Inspiration gives strength to stand against corona: Dr. Rajendra Vikhe | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :Coronavirus : प्रेरणेतून कोरोनाविरोधात उभे राहण्याची ताकद मिळतेय : डॉ. राजेंद्र विखे

प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ आणि या विद्यापीठाचे उपकुलपती तसेच प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे. त्यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद... ...

कोरोनाचा रिपोर्ट आता दोन तासात; प्रवरा आरोग्य विद्यापीठाच्या लॅबला मान्यता - Marathi News | Corona's report now in two hours; Accreditation of Pravara Health University Lab | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :कोरोनाचा रिपोर्ट आता दोन तासात; प्रवरा आरोग्य विद्यापीठाच्या लॅबला मान्यता

प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कोरोना टेस्ट लॅबला राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही. लॅबमुळे वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. राज्य शासनाची मान्यता असलेली ही जिह्यातील पहिलीच टेस्ट ल ...