lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहाता

राहाता, मराठी बातम्या

Rahaata, Latest Marathi News

लॉकडाऊनमुळे जनावरांची किंमत घटली - Marathi News | Lockdown lowered the price of animals | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :लॉकडाऊनमुळे जनावरांची किंमत घटली

जनावरांचे बाजार सध्या बंद आहेत. त्यामुळे या बाजारांमधून होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे व कोठे करायचे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ...

राहाता शहर सात दिवसासाठी लॉकडाऊन - Marathi News | Rahata city lockeddown for seven days | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :राहाता शहर सात दिवसासाठी लॉकडाऊन

राहाता शहर ३० मार्चपासून सात दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय राहाता नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. ...

राहाता पंचायत समिती नाशिक विभागात अव्वल - Marathi News | Rahata Panchayat Samiti tops Nashik division | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :राहाता पंचायत समिती नाशिक विभागात अव्वल

 यशवंत पंचायत राज अभियानात अकरा लाखांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार राहाता पंचायत समितीने पटकावला आहे. ...

तीन पक्षाच्या सरकारात फक्त पदांसाठी संघर्ष, राधाकृष्ण विखे यांची टीका - Marathi News | Radhakrishna Vikhe's criticism of the struggle for positions only in the three-party government | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :तीन पक्षाच्या सरकारात फक्त पदांसाठी संघर्ष, राधाकृष्ण विखे यांची टीका

 मोफत वीज देण्याची मागणी कोणी केली नव्हती. मंत्री घोषणा करून मोकळे झाले. या तीन पक्षाच्या सरकारात फक्त पदांसाठी संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये काय चाललय समजत नाही. उपमुख्यमंत्री निर्णय झाले नसल्याचे सांगतात. काँग्रेसचे अस्तित्वच सरकारमध ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एक जण ताब्यात - Marathi News | Abuse of a minor girl | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एक जण ताब्यात

राहाता तालुक्यातील एका गावात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना २४ जानेवारीला सांंयकाळी ४ वाजेदरम्यान घडली. याबाबत या अल्पवयीन मुलीच्या पालकांनी मंगळवारी (२ फेब्रुवारी) लोणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी एका ३३ वर्षीय व् ...

लोणी खुर्दमध्ये सत्तांतर; भाजप नेते विखे पाटलांना धक्का - Marathi News | Independence in Loni Khurd; BJP leader Vikhe Patil pushed | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :लोणी खुर्दमध्ये सत्तांतर; भाजप नेते विखे पाटलांना धक्का

राहाता तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायतीचा निकालही धक्कादायक लागला. या ग्रामपंचायतीत भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा पराभव झाला.  विखे  विरोधी गटाच्या परिवर्तन पॅनलला ११ तर  विखे गटाला सहा जागा मिळाल् ...

पुणतांब्यातून निघाली किसान क्रांती मोर्चाची पोलखोल यात्रा - Marathi News | Polkhol Yatra of Kisan Kranti Morcha started from Punatamba | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :पुणतांब्यातून निघाली किसान क्रांती मोर्चाची पोलखोल यात्रा

केंद्र सरकारने आणलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्याची पोलखोल करण्यासाठी पुणतांबा येथील किसान क्रांती मैदानातून किसान क्रांती मोर्चाची पोलखोल यात्रा शनिवारी दुपारी निघाली.  रथाला  झेंडा दाखवून आज यात्रेचा शुभारंभ झाला.  ...

राज्य सरकारचे शेतक-यांच्या मदतीचे पॅकेज फसवे, फक्त बदल्यांचा कारभार सुरू; राधाकृष्ण विखे यांचा आरोप - Marathi News | The state government's aid package to farmers is fraudulent, only transfers continue; Allegation of Radhakrishna Vikhe | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :राज्य सरकारचे शेतक-यांच्या मदतीचे पॅकेज फसवे, फक्त बदल्यांचा कारभार सुरू; राधाकृष्ण विखे यांचा आरोप

महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज अतिशय फसवे आहे. सरकारने पॅकेजमध्ये  घातलेल्या अटीमुळे शेतक-यांचा विश्वासघात झाला आहे. यामुळे शेतकरी  मदतीपासून वंचित  राहण्याची शक्यता अधिक आहे, असा आरोप भाजपचे जेष्ठ नेते, आमदार राधाकृष्ण ...