lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहाता

राहाता

Rahaata, Latest Marathi News

पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने केली आत्महत्या... - Marathi News | Husband commits suicide as wife is not coming | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने केली आत्महत्या...

पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणाने तरुणाने छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना राहाता तालुक्यातील को-हाळे गावात घडली. ...

कोल्हार-भगवतीपूर येथे एकाच वस्तीवर १३ जण कोरोना पॉझिटिव्ह, लोणीत पाच जण कोरोनाबाधित  - Marathi News | At Kolhar-Bhagwatipur, 13 corona positive at the same settlement, 5 corona positive in butter | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :कोल्हार-भगवतीपूर येथे एकाच वस्तीवर १३ जण कोरोना पॉझिटिव्ह, लोणीत पाच जण कोरोनाबाधित 

राहाता तालुक्यातील कोल्हार-भगवतीपूर येथे एका वस्तीवर गुरूवारी ९९ वर्षीय वृध्द कोरोना पॉझिटिव्ह निघाला. या वृध्दाच्या कुटुंबातील ७ तर या वस्तीनजीकच असलेल्या दुसºया वस्तीवर पाच तर त्यांच्या संपर्कातील एक असे १३ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. ...

राहाता तालुक्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह आढळले; ३० जण क्वारंटाईन - Marathi News | Three corona positive were found in Rahata taluka; 30 quarantine | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :राहाता तालुक्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह आढळले; ३० जण क्वारंटाईन

राहाता तालुक्यातील चंद्रापूर येथे दोन तर कोल्हार येथे एक जण कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला आहे. चंद्रापूर येथील २३ जणांना तर कोल्हार येथील सात जणांना प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे. ...

पीकअप चालकासह क्लिनरला मारहाण करुन चोरट्यांनी अडीच लाखाची रोकड पळविली - Marathi News | The thieves beat up the cleaner along with the pickup driver and stole Rs 2.5 lakh in cash | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :पीकअप चालकासह क्लिनरला मारहाण करुन चोरट्यांनी अडीच लाखाची रोकड पळविली

पुणतांबा येथील डेरा नाला पुलावर पीकअप चालकासह क्लिनरला अज्ञात चोरट्यांनी मारहाण करुन लुटले. यावेळी चोरट्यांनी त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांची रोकड पळविली आहे. ही घटना २३ जून रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.  ...

साकुरी परिसरात व्यापा-यावर सशस्त्र हल्ला; ४३ हजाराला लुटले - Marathi News | Armed attack on traders in Sakuri area; 43 thousand were looted | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :साकुरी परिसरात व्यापा-यावर सशस्त्र हल्ला; ४३ हजाराला लुटले

राहाता तालुक्यातील साकुरी येथील व्यापा-यावर दरोडेखोरांनी कोयत्याने वार केला. त्यानंतर त्याच्याकडील ४३ हजार रुपये लुटून नेल्याची घटना १२ जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. ...

प्रवरानगरमध्ये आईसह दहा वर्षाचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह; सात जणांना केले क्वारंटाईन  - Marathi News | Corona Positive, a ten-year-old boy with mother in Pravaranagar; Quarantined seven people | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :प्रवरानगरमध्ये आईसह दहा वर्षाचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह; सात जणांना केले क्वारंटाईन 

मुंबई घाटकोपर येथून प्रवरानगर (लोणी खुर्द, ता.राहाता) येथे आपल्या माहेरी आलेली एक ३५ वर्षीय महिला आणि तिचा १० वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे.  ...

शिर्डीमध्ये कोविड केअर सेंटर सुरू; तिघांचे स्त्राव नगरला पाठविले - Marathi News | Kovid Care Center started in Shirdi; The discharge of the three was sent to the city | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शिर्डीमध्ये कोविड केअर सेंटर सुरू; तिघांचे स्त्राव नगरला पाठविले

साईबाबा संस्थान व शासनाच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारपासून शिर्डीमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू केले. पहिल्याच दिवशी तीन रूग्णांचे घशातील स्त्राव नगरला पाठवण्यात आले आहेत. ...

आजीला भेटायला आलेला तरुण निघाला पॉझिटिव्ह; एकाच कुटुंबातील आठ जण क्वारंटाईन  - Marathi News | The young man who came to see Aji turned out to be positive; Eight members of the same family are quarantined | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :आजीला भेटायला आलेला तरुण निघाला पॉझिटिव्ह; एकाच कुटुंबातील आठ जण क्वारंटाईन 

राहाता तालुक्यातील ममदापूर येथील एक तरुण रविवारी (दि.३१ मे) कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा तरुण मागील महिन्यात सोमवारी ( दि.२५ मे) रोजी कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथे आपल्या आईसह मामाच्या गावी ७५ वर्षाच्या आजीला भेटण्यासाठी आला होता.  ...