लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राफेल नदाल

राफेल नदाल, मराठी बातम्या

Rafael nadal, Latest Marathi News

स्पेनचा सर्वात यशस्वी टेनिसपटू म्हणून राफेल नदालची ओळख आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या टेनिसपटूंमध्ये नदालचा दुसरा क्रमांक येतो. लाल मातीचा बादशाह अशी त्याची ओळख आहे, कारण फ्रेंच ओपन स्पर्धेची सर्वाधिक 11 जेतेपदं त्याचा नावावर आहेत.
Read More
माद्रिद ओपन टेनिस : राफेल नदालची विजयी आगेकूच - Marathi News | Madrid Open: Rafael Nadal's winning streak | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :माद्रिद ओपन टेनिस : राफेल नदालची विजयी आगेकूच

‘क्ले कोर्टचा बादशाह’ असे बिरुद मिरवणाऱ्या स्पेनचा दिग्गज राफेल नदाल याने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करत माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत विजयी कूच केली. ...

एटीपी टेनिस: फेडरर, नदाल उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | ATP Tennis: Federer, Nadal in the quarter-finals | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :एटीपी टेनिस: फेडरर, नदाल उपांत्यपूर्व फेरीत

उपांत्य सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळण्याची शक्यता ...

इंडियन वेल्स एटीपी: रॉजर फेडरर, राफेल नदाल सुसाट... - Marathi News | Indian Wells ATP: Roger Federer, Rafael Nadal suasat ... | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :इंडियन वेल्स एटीपी: रॉजर फेडरर, राफेल नदाल सुसाट...

जोकोविच, ओसाका यांचे आव्हान संपुष्टात ...

राफेल नदाल, रॉजर फेडरर यांची विजयी कूच - Marathi News | Rafael Nadal, Roger Federer's Winning Coach | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :राफेल नदाल, रॉजर फेडरर यांची विजयी कूच

जागतिक क्रमवारीतील द्वितीय क्रमांकाचा टेनिसपटू राफेल नदाल याने एटीपी इंडियन वेल्स मास्टर्सच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. ...

Aus Open : राफेल फेल, नदालला नमवत जोकोव्हिच ठरला जेता - Marathi News | Aus Open: Novak Djokovic won the title of australian open beat Rafael Nadal | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Aus Open : राफेल फेल, नदालला नमवत जोकोव्हिच ठरला जेता

जोकोव्हिचचे या स्पर्धेतील हे सातवे जेतेपद ठरले. ...

ऑस्ट्रेलियन ओपन: जोकोविच-नदाल जेतेपदासाठी भिडणार; रंगतदार लढतीची अपेक्षा - Marathi News | Australian Open: Djokovic-Nadal, expecting a colorful match | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपन: जोकोविच-नदाल जेतेपदासाठी भिडणार; रंगतदार लढतीची अपेक्षा

नोव्हाक जोकोविच व राफेल नदाल यांच्यादरम्यान आज रविवारी १०७ व्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे. ...

ऑस्ट्रेलिया ओपन फायनल; राफेल नदाल-नोव्हाक जोकोव्हीच 'Golden Match'! - Marathi News | Australian Open: Sublime Novak Djokovic sets Rafael Nadal final clash! | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलिया ओपन फायनल; राफेल नदाल-नोव्हाक जोकोव्हीच 'Golden Match'!

दिग्गज टेनिसपटून रॉजर फेडररचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक कोण मारणार याची उत्सुकता लागली होती. ...

ऑस्ट्रेलियन ओपन : नदालचा अंतिम फेरीत धडाक्यात प्रवेश - Marathi News | Australian Open: Rafael Nadal enters the final round | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपन : नदालचा अंतिम फेरीत धडाक्यात प्रवेश

उपांत्य फेरीत नदालने स्टेफानोस स्तिस्तिपासवर 6-2, 6-4, 6-0 असा सरळ सेट्मध्ये विजय मिळवला. ...