औदाणे : (ता. बागलाण) येथील गांवा जवळील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर मोठे खड्डे पडल्याने रात्री वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात होऊन वाहनधारक जखमी होऊन वाहनांचे नुकसान होत होते सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यास सुरवात केल ...
कुडाळ शहरातून जाणाऱ्या महामार्गावर कुठेही उड्डाणपूल नको, असे सांगत शहरातील काही व्यापाऱ्यांनी कुडाळ बचाव समितीच्या सभेत उड्डाणपुलाला विरोध केला. मात्र, शहरात लेव्हल सर्कल, गतिरोधक, अंडरपास या मागण्यांबाबत सर्वांचे एकमत झाले. ...
शहरात तत्कालीन सरकारच्या काळात मंजूर विकासकामे अद्याप सुरू आहेत. आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाचेही नव्याने बांधकाम केले जात आहे. जुन्याचे पुलाचे तोडकाम कंत्राटदाराच्या वतीने केले जात आहे. मात्र, काम करताना रहदारीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उप ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. तीन किलोमीटरच्या या रस्त्यावर उड्डानपुलापर्यंत धुळीचे साम्राज्य तर पुढे रस्ताच जलमय झाला असल्याने मोठमोठ्या खड्यांमधून वाहनचालकांना गेल्या चार-पाच महिन्यांपासून चांगलीच कसरत कराव ...
मानोरी : जळगाव नेऊर ते एरंडगाव रस्ता खड्डयात असल्याचे वृत्त लोकमत मध्ये गुरु वारी (दि.२१) प्रसारित केल्यानंतर संबंधित विभागाने नाशिक-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या एरंडगाव येथे खडीकरण आणि डांबरीकरण करून डागडुजी करण्याचे काम मंगळवारी (दि.४) सुरू केले आ ...
लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात लोहोणेर ग्रामपंचायतीच्या वतीने आपला गाव, आपला विकास कार्यक्र मांतर्गत बाल ग्रामसभचे आयोजन करण्यात आले. ...
रस्त्यांच्या कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी केली होती. त्यानुसार औरंगाबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी चौकशीचे निर्देश दिले ...
कोकणगाव : राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ३वरील नाशिक-पिंपळगावदरम्यान मार्गाचे काम सुरू असून, कोकणगाव येथील सर्व्हिस रोडचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. कोकणगाव येथील अण्णा पाटील वस्ती ते जानोरीपर्यंत शेतकरी बांधवांना जीव ...