सावनेर शहरात पाटबंधारे विभागाची तीन कार्यालये आहेत. या तिन्ही कार्यालयांकडे विजेचे बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने त्यांचा वीजपुरवठा खंडित केला. परिणामी, आठ दिवसांपासून या तिन्ही कार्यालयांना अंधार कोठडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विजेअभावी संगणक ...
येवला : शहरामधील नगर - मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला असून, लवकरच मालेगाव ते कोपरगाव या ७५ किमी रस्त्याची दुरुस्ती केली जाणार असून, रस्त्यावर झेब्रा व गतिरोधकावर पांढरे पट्टे ओढले जात आहेत. तसेच रस्त्यावरील विविध फलकदेखील दुरुस्त ...
इगतपुरी : आत्तापर्यंत शेकडो निष्पाप नागरीकांचे बळी घेणाऱ्या तालुक्यातील पिंप्रीसदो फाटा येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या चौकलीवर उड्डाणपुल करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत घोटी टोल प्लाझाचे प्रमुख अविनाश पवार यांना नि ...
औरंगाबाद तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गासाठी २१७ हेक्टर खाजगी भूसंपादन झाले आहे. तर गांधेली आणि देवळाई परिसरात असलेल्या वन विभागाच्या ११.७८ हेक्टर जमिनीचे भूसंपादन रखडले आहे. ...
बीड - जामखेड - नगर राज्य महामार्गावर अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर लोकांनी अतिक्रमणे केली आहेत. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून अरुंद रस्ते झाल्याने अपघात वाढले आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यात य ...
अंबड - वडीगोद्री रस्ता चौपदरीकरण तसेच अंबड शहराला बायपास करणे संदर्भात बुधवारी माजी आ. संतोष सांबरे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना मुंबई येथ निवेदन दिले. ...
हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता, मात्र तो खरा न ठरल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले ...