सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत जिल्ह्यातून जाणारे राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग व काही ग्रामीण मार्गांच्या रस्ते, पूल व इमारतींची निर्मिती केली जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात कामांची अंदाजपत्रके तयार केली जातात. परंतु पाहिजे त्या ...
नाशिक : मुंबई ते नागपूर असा सुमारे ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते ठाणे दरम्यान ७.७८ किलोमीटर लांबीचा महाराष्टÑातील सर्वांत मोठा बोगदा तयार होत आहे. लॉकडाऊनमध्ये विशेष परवानगीने आणि आता अनलॉकमध्येही या मार्गावरील दोन पूल आणि बोग ...
यवतमाळातील महेश रामभाऊ ढोले यांची अकृषक जमीन संपादित करण्यात आली होती. त्यावेळी चार लाख रुपये हेक्टर प्रमाणे त्याचा मोबदला निश्चित करण्यात आला होता. त्या तुलनेत मिळालेला मोबदला अपुरा होता. लगतच्या जमीन मालकांना प्रति चौरस फुटाप्रमाणे मोबदला देण्यात आ ...
कणकवलीतील महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत उड्डाणपूल बॉक्सेल संरक्षक भिंत कोसळल्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. ...
कणकवलीतील चौपदरीकरणाचे बांधकाम कोसळल्यानंतर या बांधकामाचा दर्जा काय प्रतीचा आहे हे उघड झाले. दरम्यान कोसळलेला भाग हा दिलीप बिल्डकॉन कंपनीने स्वखर्चाने पुन्हा बांधून देण्याचे आदेश रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता स. गु. शेख यांन ...
वैशिष्ट्यपूर्ण कामातून विशेष अनुदान योजनेंतर्गत स्टेट बँकेजवळ असलेल्या दुर्गा मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉकचे बांधकाम करण्याचा ठराव १६ ऑक्टोबर २०१८ च्या सर्वसाधारण सभेत नगर परिषदेने घेतला. त्यासाठी १८ लाख ३४ हजार ९७६ रुपयांचे अंदाजपत्रक तयार झाले. एका खा ...
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपूल भरावात राख घातली गेली. मागील तीन वर्षापासून पावसाळ्यात भरावातील राख वाहून जात आहे. त्यामुळे पूलावर मोठे खड्डे पडले होते. पूलात पोकळी निर्माण झाल्याची ...