'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
सामी सामी या गाण्यावर पॅरिसमधल्या एका डान्सरने ठेका धरला. त्याने केवळ या गाण्यावर डान्सच केला नाही तर इतरांनाही करायला लावला. पाहा पुष्पातील सामी सामी गाण्याचा हा पॅरिसमधील डान्स... ...
ज्याप्रमाणे ‘पुष्पा’ नामक सिनेमा प्रसिद्ध झाला, त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील हा ‘पुष्पा’ बोकडही प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या खरेदीसाठी चांदोरी गावात एकच झुंबड उडाली आहे. ...
फक्त माणसंच नव्हे तर आता प्राण्यांवरील पुष्पाचा फिव्हर चढला आहे. पुष्पाची स्टाईल मारणाऱ्या एका चिम्पाझीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...