लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुसद

पुसद

Pusad-ac, Latest Marathi News

आईला शिवीगाळ केल्याचा राग, तरुणाची दगडाने ठेचून हत्या; दोन आरोपींना अटक - Marathi News | two accused arrested for killing a man by crushing him with a stone | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आईला शिवीगाळ केल्याचा राग, तरुणाची दगडाने ठेचून हत्या; दोन आरोपींना अटक

हत्या करून दोन्ही आरोपी फरार होण्याच्या तयारीत होते. मात्र, पोलिसांनी गोपनीय माहितीवरून दोघांना बसस्थानकातून अटक केली. ...

आदर्शनगर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा, सहा जण अटकेत; साडेसहा हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Gambling den raided in Adarsh Nagar; six arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आदर्शनगर परिसरात जुगार अड्ड्यावर छापा, सहा जण अटकेत; साडेसहा हजारांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंद ...

एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटातून मुलीची आत्महत्या; आरोपी युवक पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Girl commits suicide due to one-sided love; The accused youth is in police custody | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटातून मुलीची आत्महत्या; आरोपी युवक पोलिसांच्या ताब्यात

युवकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून प्रीतीने पूस नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केली. ...

किरकोळ कारणावरून वाद, दारूच्या नशेत पतीने आवळला पत्नीचा गळा - Marathi News | Drunk | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :किरकोळ कारणावरून वाद, दारूच्या नशेत पतीने आवळला पत्नीचा गळा

वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

पेटत्या चितेवर कोसळले दहनशेड, मृतदेह दबला मलब्याखाली; पुसद तालुक्यातील घटना - Marathi News | cremation shed collapses in Jamshetpur cemetery, body buried under rubble | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पेटत्या चितेवर कोसळले दहनशेड, मृतदेह दबला मलब्याखाली; पुसद तालुक्यातील घटना

जमशेटपूर येथील स्मशानभूमीतील दहनशेड तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याचे सांगितल्या जाते. ...

पुसद येथे मेडिकलच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अस्पष्ट - Marathi News | Medical student commits suicide at Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद येथे मेडिकलच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अस्पष्ट

तो नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. ...

लॉकडाऊनमध्येही दारुविक्री, एसडीओंची मध्यरात्री धाड, चौघांना अटक तिघे फरार - Marathi News | Midnight raid on liquor shop, four arrested: Three absconding in pusad yavatmaal MMG | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लॉकडाऊनमध्येही दारुविक्री, एसडीओंची मध्यरात्री धाड, चौघांना अटक तिघे फरार

चौघांना अटक : तिघे फरार, लॉकडाऊनमध्ये दारू पुरवठ्याचा प्रयत्न  ...

तगड्या उमेदवारापुढे ‘बंगला’ डगमगतो ! - Marathi News | 'Bungalow' stinks before strong candidates! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तगड्या उमेदवारापुढे ‘बंगला’ डगमगतो !

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, मनोहरराव नाईक यांनी मागील निवडणुकीपर्यंत ‘बंगल्या’त राजकीयदृष्ट्या कोणाला प्रवेश दिला नाही. या घराण्यातील प्रत्येक उमेदवाराने अपवाद वगळता २५ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेत विजयाची नोंद केली. पण, जेव्हा ...