राज्यात घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील यात्रेतील घोडे बाजारात सोमवारपर्यंत तीन कोटींची उलाढाल झाली आहे. आतापर्यंत या यात्रेत सर्वाधिक किमतीच्या तीन लाख ५१ हजारांचा घोडा विक्री झाला आहे. ...
रोज पंधरा लिटर दूध, ३ किलो सफरचंद, ४ किलो पेंड, ३ किलो पीठ, ऊस, वैरण, वाडे असा खुराक असलेला दीड टन वजनाच्या हिंद केसरी गजेंद्र रेडा कृषी प्रदर्शनांमध्ये आकर्षण ठरत आहे. ...