Sukhbir Singh Badal And Navjot Singh Sidhu : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनीही नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते एक 'मिसगायडेड मिसाईल' असल्याचं म्हणत निशाणा साधला आहे. ...
सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी, सिद्धूंना देशद्रोही म्हणत, ते चरणजीत सिंग चन्नी यांना चालविण्याचा प्रयत्न करत होते, असेही म्हटले आहे... ...
Razia Sultana : मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नवीन मंत्रिमंडळात दोन दिवसांपूर्वी सामील झालेल्या रझिया सुल्ताना यांना पाणीपुरवठा आणि स्वच्छता आणि महिला आणि बालविकासाचा कार्यभार देण्यात आला होता. ...
Navjot Singh Sidhu Rresigns: नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन पंजाबच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ...
Capt Amarinder Singh tweet Over Navjot Singh Sidhu Resigns : सिद्धूंनी राजीनामा दिल्याने आतासारे लक्ष अमरिंदर यांच्या भूमिकेकडे लागले आहे. याच दरम्यान सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...